sports
जगातील सर्वात मोठ्या क्रुझचे पहिले प्रवासी बनण्याची संधी
रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनलने त्यांच्या जगातील सर्वात मोठ्या क्रुझ ’ वंडर ऑफ द सी’ च्या पहिल्या प्रवासाच्या बुकिंगची सुरवात केली असून मार्च 2022 मध्ये हे जहाज त्याच्या पहिल्या सफरीवर रवाना होण...