Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

बहुगुणी वाळा

टीम : धैर्य टाईम्स

काळवंडणार्‍या चेहर्‍यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना सानेकोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यात निर्बंध आहेत आणि त्यात उन्हाळाही. गर्मीमुळे वैतागल्यासारखे होते. अशा वेळी घरीच राहूया आणि गर्मी व कोरोना दोन्हीवर मात करूया. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि आपल्या त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी एक बहुपयोगी वस्तू आहे, ज्याचे नाव आहे.. ‘वाळा’ किंवा ‘खस’.वाळ्याला इंग्रजीत ‘व्हेटिव्हर’ म्हणतात. उन्हाळ सुरू झाला की ठिकठिकाणी वाळा उपलब्ध असतो. बहुतेक वेळा याचा उपयोग प्यायच्या पाण्याच्या माठात टाकण्यासाठी होतो. वाळा घातलेले पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन उन्हाळीचा त्रास पण कमी होतो.सौंदर्यासाठी खस अथवा वाळा फारच गुणकारी आहे. खस टोनर किंवा खस पॅक त्वचेला लावल्यास सन बर्नपासून आराम मिळतो आणि त्वचा लवकर हील होते. वाळ्यामध्ये त्वचेला संपूर्ण पोषण देण्याची क्षमता आहे. वाळा त्वचेचे कि बॅलन्स करून एका उत्तम टोनरचे काम करतो. शिवाय एकन, पिंपल्स किंवा काळे डाग असतील तर त्यावर उपचार म्हणूनही खस पॅक आणि खस इसेन्शियल ऑईलचा उपयोग होतो. वाळा हे त्वचेमधील कोशिकांच्या रिजनरेशनसाठी मदत करते. त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेमधील फ्री रॅडिकल्स नष्ट करून त्वचा सुदृढ आणि तजेलदार करते.वाळ्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता बरीच आहे. त्यामुळे हे एक उत्तम मॉइस्चराईझरचे काम करते. त्यामुळे ऑईल आणि वॉटरचे परफेक्ट बॅलन्स करून त्वचा ग्लोइंग आणि नॉनग्रीझी दिसते. एक उत्तम बॉडी स्क्रब म्हणून वाळ्याचा उपयोग होतो, यामुळे डेड स्किन रिमूव्ह होऊन त्वचा मऊ आणि टवटवीत दिसते.क्विक टिप्स
 सन बर्न झाल्यास चंदन पावडर आणि खस जल किंवा खस टोनर मिक्स करून हा पॅक 15 मिनिटे लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने धुऊन घ्यावे. त्यावर खस टोनर स्प्रे करावा. त्वचा लगेच हील होईल.
 चार-पाच थेंब खस इसेन्शियल ऑईल बदाम किंवा कोकोनट ऑईलमध्ये मिक्स करून चेहर्‍याला मसाज करावा. रोज रात्री हे तेल लावल्यास त्वचा चमकदार आणि हेल्दी दिसेल. एजिंग लाइन्स कमी दिसतील.
माठातील वाळा वापरून झाल्यावर फेकून न देता, त्याचा बॉडी स्क्रब म्हणून वापर करावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे केल्यास संपूर्ण त्वचा सॉफ्ट आणि सिल्की होईल.
 एक लिटर पाणी चांगले उकळून घ्यावे, शक्य असल्यास मातीचे भांडे घ्यावे. पाणी उकळून निम्मे झाले की गॅस बंद करावा. नंतर त्यात थोडा वाळा घालून झाकण ठेवावे. पूर्णपणे गार झाल्यावर गाळून घ्यावे आणि त्यात दोन चमचे ग्लिसरीन घालावे. चांगले मिक्स करून स्प्रे बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे. हे फेशियल मिस्ट दिवसातून दोन किंवा तीन वेळा चेहर्‍यावर स्प्रे करावे. त्वचा दिवसभर फ्रेश आणि ग्लोइंग दिसेल.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER