maharashtra
परदेशातून आलेले 13 नागरिक गृहविलगीकरणात
नव्याने आलेल्या "ओमायक्रॉन'च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे. विविध देशातून सातारा जिल्ह्यात आलेल्या 13 नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले अ...
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास जिल्हाधिकारी यांची तात्काळ मंजूरी
अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे पुढील नुक...
कृष्णा कॅनॉललगत संरक्षण भिंतीसाठी १ कोटी १४ लाखाचा निधी मंजूर
थील कृष्णा कॅनॉल-गोवारे रस्त्याचे दोन वर्षापूर्वी झालेली अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच कॅनॉलची पडझड झाल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. याप्रश्नी बळीराजा...
म्हसवड यात्रा अखेर रद्द; लांबूनच मिळणार रथाचे दर्शन
म्हसवड येथील सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची रविवारी 5 रोजी होणारी रथयात्रा प्रशासनाने अखेर रद्द केली. बॅरिकेंटिंग केलेल्या रथाचे लांबूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून केवळ लसीकरण झालेल्...
"किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही"
शिवछत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद 6 डिसेंबर रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर येत आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव हॅलिकॉप्...
कराड तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 79 लाख मंजूर
खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 79 लाख रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योज...
साताऱ्यात तांदूळ आळी येथे वृध्देला मारहाण
सातार्यातील तांदूळ आळी येथे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वृध्द महिलेला बेदम मारहाण करत चोरी केली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी घरातून देवतांच्या मुर्ती चोरी केल्या आ...
ग्रेड सेपरेटरमध्ये झाली कार पलटी
सातारच्या ग्रेड सेपरेटरमध्ये बुधवारी रात्री कार पलटी झाली. भरधाव वेगात कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातात कारची चारही चाक...
पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप
लग्न झाल्यानंतर दुसर्याच वर्षी पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी राजेश उर्फ राजू गणपत शिंदे (वय 30, रा.खांबील पोकळे ता.महाबळेश्वर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगला धोटे य...
मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांविरोधात गुन्हा
सातारा शहरात मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून या गुन्ह्यांमध्ये चारजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे....
















