पानीपुरी, समोसे, जिलेबी, कचोरी इत्यादी आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग आहेत. बऱ्याच लोकांच्या आवडत्या पदार्थांमध्ये या सर्व पदार्थांचा समावेश आहे. भले कुणाला पानीपुरी आवडत नसेल. परंतु समोसे आणि कचोरीशिवाय स्नॅक पार्टी पूर्णच होत नाही. जिलेबीबद्दल काय सांगावे? समोर जिलेबी दिसताच, ती तोंडात कधी टाकतोय, असा मोह कुणाला आवरता येत नाही. सर्व मिठाई एका बाजूला आणि जिलेबी एका बाजूला. अशाप्रकारे जिलेबी स्वत:चे खास स्थान मिळवून आहे. हे सर्व पदार्थ तुम्ही नक्कीच खात असणार, परंतु या सर्व पदार्थांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे कदाचित सर्वच लोकांना माहित असेल असे नाही. बऱ्याच लोकांना या पदार्थांची इंग्रजी नावे माहित नाहीत. जर या मराठी शब्दांची इंग्रजी मधून नावे माहिती करुन घ्यायची असतील आणि आपल्यालाही अस्कलिकित इंग्रजीत बोलायचे असेल तर.... फलटण मध्ये आपल्यासाठी एक पर्याय उपलब्ध आहे..
INNOVATIVE ENGLISH SPEAKING CENTER...
8551991166
चला तर मग आताच कॉल करू आणि फाडफाड इंग्रजीत बोलू..