Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

नवीन मतदारांनी नाव नोंदणी करावी : शेखर सिंह

मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रमास आरंभ : ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने नोंदणी
टीम : धैर्य टाईम्स
New voters should register: Shekhar Singh
जिल्ह्यात मतदार नोंदणी पुररिक्षण कार्यक्रम 2022 मोहिमेस आरंभ झाला असून त्यानुसार एकत्रीकृत प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्हय़ातील 18 वर्षांपुढील नवीन मतदारांनी नोंदणी करावी. यासाठी नोव्हेंबर महिन्यात 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

सातारा : जिल्ह्यात मतदार नोंदणी पुररिक्षण कार्यक्रम 2022 मोहिमेस आरंभ झाला असून त्यानुसार एकत्रीकृत प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्हय़ातील 18 वर्षांपुढील नवीन मतदारांनी नोंदणी करावी. यासाठी नोव्हेंबर महिन्यात 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
नवीन मतदार नोंदणी कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी शेखर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे उपस्थित होत्या.
शेखर सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 980 एवढी असून पुरुष मतदारांची संख्या 12 लाख 92 हजार 640 तर महिला मतदार संख्या 12 लाख 33 हजार 499 अशी जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 25 लाख 26 हजार 115 एवढी आहे. यामध्ये सेना दलातील मतदार संख्या 12 हजार 987 एवढी असून तृतीपपंथी 56 मतदार आहेत.  
दि. 1 नोव्हेंबरपासून नवीन मतदार नोंदणी, मतदार संघ स्थंलातर, अनिवासी मतदार, दुरुस्ती आदी बाबी मतदार नोंदणी मोहिमेत करण्यात येणार आहेत. यामध्ये दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. यामध्ये 16 नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. 20 डिसेंबर 2021 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. तर 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले.  

अशा प्रकारे करु शकता मतदार नोंदणी  
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी www.nvsp.in, https//voterportal.gov.in, VAH   या व्होटर हेल्पलाईनवरुन नोंदणी करता येईल. तर ज्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यात अडचण आहे त्यांना संबंधित मतदार नोंदणी कार्यालयात जावून अर्ज भरुन नाव नोंदणी करता येणार आहे. नाव नोंदवताना जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी, बारावी गुणपत्रिका, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी एक वयाच्या पुराव्यासाठी व निवास पुराव्यासाठी बँक पासबुक, रेशनकार्ड, भारतीय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, पाणी, वीज बिल यापैकी एक दस्तऐवज द्यावा लागेल, असेही शेखर सिंह यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER