कार्वे येथे एकाची आत्महत्या कराड : कार्वे, ता. कराड येथील एकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. शिवाजी निवास थोरात (वय ३५) रा. कार्वे असे मृताचे नाव आहे. रविवारी दि. १४ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघकीस आली. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय मोरे करत आहेत.
कराड : कार्वे, ता. कराड येथील एकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. शिवाजी निवास थोरात (वय ३५) रा. कार्वे असे मृताचे नाव आहे. रविवारी दि. १४ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघकीस आली.
या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय मोरे करत आहेत.