Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील

मुधोजी महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा

टीम : धैर्य टाईम्स

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलीत मुधोजी महाविद्यालय, फलटण मधील प्राणीशास्त्र विभागाने १ ते ७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमधे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले होते.

निसर्ग आणि वन्यजीव म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अधिवासाचे संकुचन, विखंडन आणि ऱ्हासाचा परिणाम म्हणजे वाढता मनुष्य-प्राणी संघर्ष आहे, यामुळे वन्यजीवांचा नाश होऊन वन्य प्राणी आणि संरक्षित क्षेत्राविषयी वैर निर्माण झाले आहे. हे असे का झाले, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 

वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक श्री सुनिल भोईटे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमास विज्ञान शाखा प्रमुख डॉ. बी. एस. कांबळे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. बी .ई.  गिर्‍हे आणि वन्य जीव सप्ताह कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. सौ. आर. सी. भोसले यांची उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रमुख पाहूणे श्री. सुनिल भोईटे यांचे मानव व वन्यजीव संघर्ष या विषयावरती व्याख्यान पार पडले. या मधे -हास होत चाललेला प्राण्यांचा अधिवास, वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या याचा निसर्गावर होणारा वाईट परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

दिनांक  २ ऑक्टोबर रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजीत रांगोळी स्पर्धेमधे २९ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.रांगोळी स्पर्धेचे  उद्घाटन फलटणचे वनक्षेत्रपाल श्री. सचिन रगतवान  आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.  श्री. रगतवान म्हणाले, निसर्ग आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनामध्ये मानवाची महत्त्वपूर्ण भुमिका आहे. 
त्यामुळे समाजामध्ये निसर्ग आणि वन्यजीवां प्रती जागरुकता असणे गरजेचे आहे.
दि.३ ऑक्टोबर रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमधे निसर्ग आणि वन्यजीव या विषयावर आधारित १४ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व केले. 

निबंध स्पर्धेचे आयोजन ४ ऑक्टोबर रोजी केले होते यामधे ८२  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दि. ५ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन पद्धतीने गुगल फॉर्म वरती प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रश्नमंजुषेमध्ये १८१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. छायाचित्रण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वर्तमानपत्र कात्रण स्पर्धा यांचे आयोजन दि. ६ ऑक्टोबर रोजी केले होते या मध्ये अनुक्रमे २६, २४ आणि १५ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. 

दि. ७ ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताहाच्या समारोप समारंभ आणि बक्षीस वितरण 'कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य विश्वासराव देशमुख   ( उपाध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी)  तसेच जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. पी. एच. कदम,  उपप्राचार्य  डॉ.एस. जी.दिक्षीत, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. बी.एस . कांबळे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख   प्रा. बी .ई.  गिर्‍हे  कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. सौ. आर. सी. भोसले यांचीही उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून त्यांचा गौरव करण्यात आला.  प्राणीशास्त्र विभागातील सहकारी प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER