फलटणच्या विकासासाठी अजित दादांचा वादा पक्का असायचा,मी शेतकऱ्याचा मुलगा होतो म्हणून ते नेहमी म्हणत की शेतकऱ्यांचा हितासाठी नेहमी दादांची सहकार्याची भूमिका असायची,मी नवीन विधानसभेचा सदस्य झालो होतो,या अजितदादांमुळे एका शेतकऱ्याचा मुलाला विधानसभेत जाता आले,फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी मला दादांनी साथ दिली होती,फलटण चांगल झालं पाहिजे यासाठी नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले,या महाराष्ट्राचे कणखर असे नेतृत्व आज आपल्यातून हरपले असे नेतृत्व या महाराष्ट्रात न्हवे देशात घडणार नाही मी माझ्या वतीने व माझ्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो -
आमदार सचिन पाटील , फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ











