वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सातारा (पूर्व ) जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, सातारा जिल्हा महासचिव अरविंद आढाव, अशोकभाऊ भोसले, फलटण तालुका अध्यक्ष संदीप काकडे, फलटण तालुका महिला अध्यक्ष अश्विनी अहिवळे, फलटण शहर अध्यक्ष उमेश कांबळे, फलटण शहर उपाध्यक्ष किरण अहिवळे, फलटण शहर महिला अध्यक्षा सौ.सपनाताई भोसले, फलटण शहर उपाध्यक्ष मयुरी गायकवाड, फलटण शहर सचिव अश्विनी गायकवाड, फलटण शहर संघटक मयुरी किरण अहिवळे, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.