Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

एक डार्क कलरची लिपस्टिक तुमच्याविषयी बरंच काही सांगते.

टीम : धैर्य टाईम्स

आपण हळूच चार वेळा मोबाईलचा फ्रंट कॅमेरा उघडून त्यात बघून घेतो. पर्समधून टिश्यू काढून ती लिपस्टिक थोडी टोन डाऊन करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण इतकी वर्षं आपल्याला काय आवडतं, काय चांगलं दिसतं, काय घातलं की आपल्याला कॉम्प्लिमेंट्स मिळतात या सगळ्याचा विचार करून आपली स्वतःची अशी एक स्टाईल ठरवलेली असते. ज्यात आपल्याला चुकायला काही स्कोप नसतो. आणि ही ढमाली खुशाल त्यावर कम्फर्टझोनचा शिक्का मारून मोकळी होते. आपण ज्याला आपली स्टाईल समजतोय ते इतरांना कम्फर्ट झोनमध्ये अडकल्यासारख ंदिसतंय असा स्वच्छ आरसा दाखवून, ती सहावी लिपस्टिक‘ अजून कशाला लागते तुला?’ असं म्हणून बेशरमपणे स्वतःच्या पर्समध्ये टाकून घेऊन जातो. मग मात्र आपण इरेलाच पेटतो. आपण कम्फर्टच्या नावाखाली त्याच त्याच पॅटर्नचे कपडे, शूज, मेकअपच्या शेड्स वगैरे वापरत आहोत हे खरं म्हणजे आपल्याला नीट दिसलेलं असतं. मग आपण स्वतःला चॅलेंज करतो. पण अगदी आपल्या फॅशनच्या इज्जतीचा प्रश्‍न असला तरीही कपड्यांमध्ये आपण फार प्रयोग करू शकत नाही. एकतर ऑफिस वेअरला त्याची त्याची एक चौकट असते. शिवाय बहुतेक घरातून बायकांनी काय? घातलेलं चालेल याचे (बव्हंशी अलिखित) नियम असतात. ते तोडायचे की नाही हा फारच वैयक्तिक प्रश्‍न असतो. बहुतेक वेळा आधीच मागे असलेल्या  कामांच्या रगाड्यात ती एक कटकट ओढवून घेणं बायकांना नको वाटतं. कारणं वेगवेगळी असतात. पण कपड्यांमध्ये मूलभूत बदल करण्याची तयारी लवकर होत नाही हे खरं. मग उरलं काय? तर मेकअप, दागिने आणि ऍक्सेसरीज.त्यातही मेकअप प्रयोग करायला सगळ्यात सोपा. असं ठरवून आपण त्या बालपणीच्या दुष्ट मैत्रिणीच्या नाकावर टिच्चून एक मस्त, फ्रेश, ब्राईट लिप्स्टिकची शेड आणतो. ती दुकानात आपण ट्राय करतो तेव्हा आपल्याला निःसंशय उत्तम दिसत असते. आपणतीघरी आणतो. पुढच्या वेळी बाहेर जातांना नेहेमीच्या त्याच त्या लिपस्टिकऐवजी ही नवीन नवीन, फ्रेश, ब्राईट लिपस्टिक लावतो आणि आरशातबघतांनाआपल्या मनात येतं,फारच ब्राईट आहे काही शेड?ऑफिसला चालेल ना? कोणीतरी पटकन पोपटाची चोच म्हणालं तर?आत्ता घातलेल्या ड्रेसवरती फारच गॉडी दिसतीये का?अशा अनेक शंका कुशंका मनात घेऊन आपण त्या लिपस्टिककडे बघतो. आणि मग आपण दोनच कृती करू शकतो. एकतर ती लिपस्टिक पुसून टाकायची आणि आपली नेहेमीची शेड लावायची. किंवा ती लिपस्टिक लावून तसंच बाहेर जायचं. आपण जर तसंच बाहेर जायचं ठरवलं,तर आपण हे सगळे मनातले प्रश्‍न घेऊन बाहेर जातो.मग आपण हळूच चार वेळा मोबाईलचा फ्रंट कॅमेरा उघडून त्यात बघून घेतो. पर्समधून टिश्यू काढून ती लिपस्टिक थोडी टोन डाऊन करायचा प्रयत्न करतो.आता आपण इतके कॉन्शस झाल्यावरती लिपस्टिक आपल्याला चांगली दिसेल का? तर शेड म्हणून दिसेलही, पण आपलंच वागणं त्या चांगलंदिसण्याच्याआडयेत राहतं, कारण आपण छान दिसतोय याचा आपल्याला आत्मविश्‍वास वाटत नाही. कारण आपण त्या कपड्यात,ती लिपस्टिक शेड लावून कम्फर्टेबल नसतो.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER