फलटण प्रतिनिधी :
मंगळवार पेठ येथील ऋतुराज तानाजी भोसले यांची महावितरणच्या लेखापालपदी व प्रतीक्षा सागर अहिवळे हिची ग्रामसेवकपदी निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मा. नगरसेवक सचिन अहिवळे,प्रशांत काकडे(आप्पा), सनी मोरे, मिलींद काकडे, अनिकेत काकडे अमोल सरतापे, गौतम काकडे, दत्ता भोसले,विकी बोके,नामदेव काकडे,विशाल मोहिते, श्री अहिवळे, कपिल येवले, तुषार आढाव,कुणाल काकडे, सोनु शिन्दे, वैभव मोहिते, अमित काकडे,मुकेश रणपिसे, आकाश काकडे,शुभम काकडे व ऋतुराज चे वडील तानाजी भोसले व प्रतीक्षाचे वडील सागर अहिवळे उपस्थित होते.