अज्ञात चोरट्याने कर्मवीर नगर येथे बंद असलेली चहाची टपरी फोडून त्यातून 1200 रुपये किंमतीचे साहित्य व चिल्लर चोरुन नेली.
सातारा : अज्ञात चोरट्याने कर्मवीर नगर येथे बंद असलेली चहाची टपरी फोडून त्यातून 1200 रुपये किंमतीचे साहित्य व चिल्लर चोरुन नेली.
ही घटना दि. 15 रोजी घडली असून याप्रकरणी प्रशांत दिनकर बर्गे (वय 34, रा.शहापूर पो.सोनगाव ता.सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.