Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

फलटण हेरिटेज मॅरेथॉनचे आयोजन : 7 डिसेंबरला होणार ऐतिहासिक स्पर्धा, स्पर्धेत धावणार अनेक नामवंत आयर्ण मॅन

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -

फलटण हेरिटेज मॅरेथॉन 2025 चे आयोजन 7 डिसेंबर 2025 रोजी केली असल्याची माहिती डॉ. रवींद्र बिचुकले यांनी दिली. यावेळी नानासाहेब काळूखे अनुजा त्रिकुटे डॉ. चंद्रशेखर जगदाळे प्रवीण शेठ घोरपडे उपस्थित होते.


यावेळी माहिती देताना डॉ. रवींद्र बिचुकले यांनी सांगितले की फलटण हे ऐतिहासिक शहर असून छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ त्याचबरोबर महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी अशी ओळख असलेल्या फलटणमध्ये प्रभू श्रीराम मंदिर जबरेश्वर मंदिर संतोषगड,वारुगड अशी फलटण तालुक्यात ऐतिहासिक ठिकाणे असून या फलटण शहरामध्ये गेली दोन वर्ष झाले फलटण रनर्स फाउंडेशन आपल्या माध्यमातून वृक्षारोपण सायकली फिटनेस बाबतीत व्याख्यान व प्रबोधन करतात त्याचबरोबर रन फॉर नेचर पोलुशन कंट्रोल शारीरिक फिजिकल फिटनेस त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईचा जाणारा वेळ हा व्यायामाकडे वळावा यासाठी प्रबोधन करीत असतात त्याचबरोबर या फाउंडेशन मधील तब्बल 160 सदस्य असून यामध्ये 20 महिला सहभागी असतात त्यांच्या प्रत्येकाच्या वाढदिनी डोंगराळ भागात विविध देशी झाडांचे वृक्षारोपण केले जाते त्याचबरोबर त्याचे संगोपन ही केले जाते.


फलटण शहरातील अनेक नामवंत डॉक्टर तसेच व्यापारी युवा वर्ग यांच्या माध्यमातून अनेक आयर्न मॅन फलटणमध्ये घडले असून त्यांच्या माध्यमातून फलटणकरांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले जाते त्याचबरोबर डायट प्लॅन देत आहाराबाबत व आहाराच्या वेळेबाबत मोलाचे असे मार्गदर्शन केले जाते अशी माहिती डॉ. रवींद्र बिचुकले यांनी दिली.


फलटण हेरिटेज मॅरेथॉन 2025 ची सात डिसेंबर 2025 रोजी सजाई गार्डन फलटण ते विंचूरणी अशी आयोजित केली असून यामध्ये पाच किलोमीटर फन रन वय वर्ष 12 वरील सर्वांसाठी तसेच दहा किलोमीटर व 21 किलोमीटर अशी आयोजित केली असून या मॅरेथॉनमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या फलटणची ओळख जगाच्या नकाशावरती जाण्यासाठी सर्वांनी आपली नाव नोंदणी 20 नोव्हेंबर पूर्वी करावी अशी विनंती फलटण रनर्स फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER