Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला

आगामी फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व समविचारी मित्रपक्ष यांची बैठक संपन्न

टीम : धैर्य टाईम्स
राष्ट्रीय काँग्रेस व समविचारी मित्रपक्ष यांची संयुक्त बैठक हॉटेल आर्यमान येथे संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,शिवसेना,आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये आगामी नगरपालिका निवडणूक एकजुटीने समविचारी पक्षांना बरोबर घेऊन घेऊन पूर्ण ताकतीनिशी लढण्यावरती एक मत झाले.

 फलटण नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस व समविचारी मित्रपक्ष यांची संयुक्त बैठक हॉटेल आर्यमान येथे संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,शिवसेना,आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये आगामी नगरपालिका निवडणूक एकजुटीने समविचारी पक्षांना बरोबर घेऊन घेऊन पूर्ण ताकतीनिशी लढण्यावरती एक मत झाले.

 यावेळी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी फलटण नगरपालिका स्वबळावर व मित्र पक्षांच्या साथीने व ताकदीने लढवली जाईल असे प्रतिपादन केले. यावेळेस शिवसेनेचे विजय मायणे यांनी शिवसेना सुद्धा काँग्रेसबरोबर राहील अशी ग्वाही दिली ,तसेच आजाद समाज पार्टीचे सनी काकडे ,मंगेश आवळे व महादेव गायकवाड यांनी ही काँग्रेसच्या साथीने निवडणूकीला सामोरे जाण्याची भुमिका घेतली.  तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष मीर भाई शेख,शहर काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पवार तालुका अनुसूचित जमातीचे सेलचे जिल्हा उपाध्यक्ष  सिद्धार्थ देठणकर उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सदाशिवराव जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास काँग्रेस व मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी अजिंक्य  कदम, प्रीतम जगदाळे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सुलेमान शेख ओबीसी सेलचे दीपक शिंदे, अरुण खरात, भारत अहीवळे, बालमुकुंद भट्टड, तात्या गायकवाड, श्रेयश कदम, अमित फाळके, चैतन्य पवार, महामुनी, सुरज भुलाया, श्रीकांत पालकर ,विक्रम निंबाळकर, एल.जी.बेंद्रे, राजू घनवट, अभिलाष शिंदे, सुनील निकोडे, मनोहर गायकवाड नितीन जाधव,महेंद्र शिंदे,अजय इंगळे,प्रमोद चोरमले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER