Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे

कराड नगरपालिकेतर्फे भव्य वृक्ष संवर्धन स्पर्धेचे आयोजन

टीम : धैर्य टाईम्स
Tree conservation competition organized by Karad Municipality
कराड नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 2022 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत सामाजिक संस्था व वैयक्तिक नागरिकांसाठी भव्य वृक्षसंवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 5 मे 2022 पर्यंत असणार आहे.

कराड : कराड नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 2022 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत सामाजिक संस्था व वैयक्तिक नागरिकांसाठी भव्य वृक्षसंवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 5 मे 2022 पर्यंत असणार आहे.
सामाजिक संस्थासाठीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाठी १० हजार, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार व तृतीय क्रमांकासाठी ३ हजार, तसेच झाड, प्रमाणपत्र व मेडल आणि १ हजारांची २ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
वृक्षसंवर्धन स्पर्धेमध्ये सामाजिक संस्थांना सहभागी होण्यासाठी, अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये झाड लावलेल्या जागेची जागा निश्चिती करण्यासाठी झाड लावण्यापूर्वीचे चार फोटो, खड्डे खोदताना व त्यानंतरचे फोटो, झाड लावताना चिंच, आंबा, पिंपळ, वड, लिंब, जांभूळ आदी. देशी झाडांची निवड करावी, झाड लावताना स्पर्धकाचा फोटो व पाटी आवश्यक, पाटीवर स्पर्धकाचे नाव, मोबाईल नंबर व झाड लावण्याचा दिनांक याचा उल्लेख करावा, कमित कमी दहा झाडे लावणे आवश्‍यक, झाडांची उंची चार ते पाच फूट असावी आदींचा समावेश आहे.
तसेच या स्पर्धेसाठी वृक्ष लागवड वाढवण्यासाठी लोकजागृती कार्यक्रमाची संख्या 10 मार्क, वृक्षतोड थांबवण्यासाठी लोकजागृती कार्यक्रमांची संख्या 10 मार्क, वृक्ष लागवड केलेल्या देशी प्रजातीच्या वृक्षांची संख्या 10 मार्क, जुन्या झाडांचे संगोपन व संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजना 10 मार्क, नवीन लागवड केलेल्या वृक्ष संगोपनासाठीच्या उपाययोजना 10 मार्क, वृक्ष संगोपनासाठी सदस्यांनी घरच्या घरी तयार केलेले कंपोस्ट खत वापरत असल्यास 10 मार्क ( घरी कंपोस्ट खत तयार करीत असल्याबाबत नगरपरिषदेकडे नोंद करणे आवश्यक) असे निकष असणार आहेत.
त्याचबरोबर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत झाडत लावावे, 5 मे 2022 पर्यंत सर्व्हे करून कोणाचे झाड चांगले वाढले आहे. याची निवड करून बक्षीस वितरण ऑनलाईन पद्धतीने जाहीर केले जाईल, स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना नगरपालिकेमार्फत प्रमाणपत्र दिले जाईल, वृक्षांची लागवड ही कराड शहराच्या हद्दीत असावी, तसेच स्पर्धेत भाग घेण्यासाठी 7499458858, 9175774822 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
तर वैयक्तिक नागरिकांसाठी भव्य वृक्षसंवर्धन स्पर्धेचा कालावधी 15 नोव्हेंबर ते 5 मे 2022 पर्यंत असणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक 5 हजार, द्वितीय क्रमांक ३ हजार व तृतीय क्रमांक २ हजार तसेच प्रमाणपत्रसह मेडल. तसेच १ हजार रुपयाची उत्तेजनार्थ २ बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील अटी व शर्तीमध्ये वरीलप्रमाणेच असणार असून वर दिलेल्या नंबरवरच संपर्क करावा, असे आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER