Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

श्रीमंत रामराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त फलटण येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - 26 एप्रिल

धैर्य टाईम्स - 

महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती , फलटण यांच्या तर्फे फलटण मॅरेथॉन २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धा मुधोजी क्लब, महात्मा फुले चौक , फलटण येथे मंगळवार दि. २ मे २०२३ रोजी सकाळी ६.०० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. 

साउंड माईंड इन या साउंड बॉडी Sound mind in a sound body या उक्ती नुसार मानवी जीवन आनंदी व समाधानी असण्यासाठी निरोगी मनाची आणि शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असतो. देशाच्या जडणघडणीत युवकांचे असणारे योगदान लक्षात घेऊन, शालेय विद्यार्थ्यांबरोबर संपूर्ण युवा पिढीला आरोग्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश फी - २० रुपये असणार आहे . रजिस्ट्रेशन करणेसाठी लिंक- 

https://forms.gle/of4GtENq3gjHL1F78

मॅरेथॉन स्पर्धेत वयोगट व अंतर खालीलप्रमाणे असणार आहे. मुले - १८ वर्षे आतील - ५ कि. मी. 

मुली - १८ वर्षे आतील- ३ कि. मी.

पुरुष - खुला गट -१० कि.मी.

महिला - खुला गट - ८ कि.मी.

पुरुष - ४५ वर्षापुढील - ३ कि. मी.

महिला - ४५ वर्षापुढील - २ कि.मी.

नाव नोंदणी अंतिम तारीख ०१/५/२०२३ असणार आहे . आणि नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी प्रवेश फी जमा करुन आपले चेस नंबर दि. २९ एप्रिल ते १ मे २०२३ रोजी सकाळी ७ वा. ते दु.१ वा. या वेळेत मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर काँलेज , फलटण येथून घेऊन जावेत.

खुला गट ( पुरुष व महिला ) पारितोषिक रक्कम व ट्रॉफी -

प्रथम क्रमांक - 5001/- व ट्रॉफी

द्वितीय क्रमांक -3001/- व ट्रॉफी

तृतीय क्रमांक -2001 /- व ट्रॉफी

 

 १८ वर्षे गट (मुले - मुली) व ४५ वर्षापुढील पुरुष व महिला पारितोषिक रक्कम व ट्रॉफी  

प्रथम क्रमांक - 3001/- व ट्रॉफी

द्वितीय क्रमांक -2001/- व ट्रॉफी

तृतीय क्रमांक -1001 /- व ट्रॉफी

 

  अधिक माहितीसाठी संपर्क -

1) श्री. नामदेव मोरे 9960082120

2) श्री.जनार्दन पवार 9284765995

3) श्री.सचिन धुमाळ 9890382204

4) श्री . राज जाधव 9226139653

5) डॉ. स्वप्नील पाटील770901629

6) ॲड. रोहित अहिवळे 9960885007

7) श्री .तुषार मोहिते 9423888344

8) श्री.तायाप्पा शेंडगे 9322848199

9) श्री.उत्तम घोरपडे 9421121031

10) श्री . सुरज ढेंबरे 8805777998

11) श्री.सुहास कदम 7083720520

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER