Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
अमली पदार्थ व अग्निशास्त्र गाडीमध्ये ठेवून खोट्या गुन्ह्यात अडकवणारी टोळी जेरबंद : फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी शेळया चोरणारा पोलिसांच्या ताब्यात शेतकऱ्यांसाठी कृषीदूतांनी दाखवली बीज प्रक्रिया फलटण येथील मराठा बांधवांचा आझाद मैदानावर विजयोत्सव साजरा प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींच्या उद्या बुधवार दिनांक ३ रोजी सुनावणी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे फलटण येथे आयोजन ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व सौ इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरी सत्काराचे आयोजन चव्हाणवाडी, साखरवाडी, पिंपळवाडी, व जिंती, बिबी, वाघोशी, झिरपवाडी येथील बांधव मुंबईला पाठवणार जेवण व पाणी : राज्य सरकार व मुंबई महापालिकेने मराठा समाजाची केली थट्टा, तुम्ही मते मागायला आल्यावर तुम्हाला पाण्याचा घोटही मिळणार नाही मराठा समाज राज्य सरकारवर चिडला आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करू : ओबीसी संघर्ष समिती ऐतिहासिक फलटण नगरीचे मराठे मुंबईत आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने एकवटले : जिकडे तिकडे भगवे वादळ, छत्रपती शिवाजी महाराज की जय,पाटील पाटील पाटील दिल्या घोषणा फलटण मधून हजारो मराठे मुंबईला रवाना,आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे केले स्पष्ट अनुसूचित जाती जमाती उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर जाणून घ्या प्राणप्रतिष्ठा विधी, शुभ मुहूर्त आणि विसर्जनाची तारीख वडले सोसायटीच्या चेअरमनपदी राजे गटाचे आनंदराव सोनवलकर कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) यांचा द्वितीय स्मृतिदिन यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये विविध कार्यक्रमांनी संपन्न यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील इयत्ता ७ वीतील विद्यार्थ्यांचे यश फलटण येथे दि.२४ रोजी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन फलटणकर म्हणताहेत... व्वा! लई भारी!! देवत्व बेकर्सच्या मावा केकची फलटणमध्ये दमदार एंट्री कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial intelligence ) ठरत आहे शेतकऱ्यांसाठी वरदान माढयाचे खासदार म्हणजे मिस्टर इंडिया चित्रपटातील अनिल कपूर : इथेच आहेत पण दिसत नाहीत वीर धरणातून निरा नदी पात्रात विसर्गात वाढ : निरा नदीच्या दोन्ही तिरावर सतर्कतेचा इशारा फलटण नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना सविस्तर पहा.... भटके कुत्री बेवारस जनावरांचा पालिकेने ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा... : ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांचा इशारा 'त्या'जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारा ! केंद्राने निधी द्यावा; डॉ.हुलगेश चलवादींची मागणी प्लाझमा, बीम लाईट, लेझरबीम लाईट व प्रेशरमिड यांच्या वापरावर बंदी -- पोलीस अधीक्षक तुषार दोशी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एक दिलाने काम करुया -पालकमंत्री शंभूराज देसाई फलटणचा पहिला मानाचा गणपती शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी प्रितम बेंद्रे यांची बिनविरोध निवड कु. प्रतीक्षा काकडे यांची सहाय्यक कृषी अधिकारीपदी निवड जाधववाडी (फ) येथे ध्वजारोहण संपन्न स्वातंत्र्य दिनाच्या स्वागतासाठी नगर प्रशासन सज्ज : पालिका इमारतीवर तिरंगा राेषनाई सजावट निर्भीड नायक सुधीर तानाजी अहिवळे गॅलेक्सी पतसंस्थेला आता मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा दर्जा : संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रासह इतर राज्यात विस्तारले जाणार साताऱ्याचा सुप्रसिध्द मावा केक फलटणमध्ये : देवत्व बेकर्सचा स्वातंत्र्यदिनी शुभारंभ; स्वादोत्सवसाठी रामनगरी आतुरली कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या काळजावर वार केला - मनोज जरांगे पाटील महात्मा फुले यांच्या नामफलकाच्या विटंबनेप्रकरणी फलटणमध्ये निदर्शने फलटण नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षक पदी मुकेश अहिवळे एसटी बससाठी विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट : फलटणच्या पूर्व भागातील बस फेऱ्या सुरु करण्याची मागणी आज फलटणची बत्तीगुल होणार - सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत मेंटेनन्स करीता विजपुरवठा राहणार बंद कृषिदुतांनी रांगोळीतुन रेखाटला विविध सुचीसह गावचा नकाशा जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन नाव नोंदणी सुरु : डॉ. प्रसाद जोशी रिपाईच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना फलटण येथे अभिवादन प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता : सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची निवड फलटणच्या एका अकॅडमीत विद्यार्थ्याला मारहाण : विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न : शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ग्राहक चळवळीत काम करणारांसाठी 'ग्राहक पंचायत महाराष्ट्र' हे एक वैभव : डॉ. विजय लाड किरण बोळे यांना पुरस्काराचे वितरण पालखी सोहळ्यात उत्कृष्ट नियोजनबद्दल विडणी चे सरपंच सागर अभंग सन्मानित गं.भा.कै.लक्ष्मी बाळकृष्ण सरगर यांचा गुरुवारी 31 जुलै रोजी प्रथम पुण्यस्मरण आमदार सचिन पाटील यांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन : मतदारसंघाच्या समृद्धीसाठी शंभू महादेव चरणी प्रार्थना जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर* *- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

शेळया चोरणारा पोलिसांच्या ताब्यात

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - 


सरडे ता. फलटण गावातील शेतक-याच्या दिनांक ३१/०८/२०२४ रोजीचे पहाटे तिन शेळया चोरी झाल्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुशंगाने गोपणीय माहीतच्या आधारे यातील एक अल्पवयीतन आरोपी सोबत नितनी जयवंत जाधव रा दालवडी ता. फलटण यास ताब्यात घेतले असता तपासात त्यांनी सदर गुन्हा हा इतर दोन साथीदारा सोबत केल्याचे कबुली दिली असुन त्यांचे इतर दोन साथीदार फरार असुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या ६०,०००/- रु किमतीच्या तिन उस्मानाबादी जातीच्या दोन वर्ष वय असलेल्या शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. 


सदरची कामगिरी मा. तुषार दोशी सो. पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सोो, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उप-अधीक्षक भालचीम साो यांच्या सूचनांनुसार सुनिल महाडीक, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे, पो. उपनि जी.बी, बदने, पो. हवा. नितिन चतुरे, श्रीनाथ कदम (तात्या), अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी या केलेली आहे. तसेच अधिक तपास पो.हवा. ओंबासे करीत आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER