Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील

के. बी. बायो ऑर्गेनिक्सकडून 'मायकोरिस'चे लोकार्पण

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मायकोरायझाचे बाजारात आगमन
टीम : धैर्य टाईम्स
के बी कंपनीचे मायकोरायझा उत्पादन युनिट हे पूर्णपणे ROC तंत्रज्ञानावर आधारित असून अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. या युनिटची दररोज ७,००० बॉटल्स उत्पादन क्षमता आहे. देशातील मोजक्याच कंपन्यांकडे अशी प्रगत सुविधा उपलब्ध असून, के. बी. बायो ऑर्गेनिक्स ही त्यातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते - सचिन यादव

फलटण प्रतिनिधी - भारतीय शेतीला शाश्वत, पर्यावरणपूरक आणि विज्ञानाधारित उपाय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत के. बी. बायो ऑर्गेनिक्स प्रा. लि. यांनी आपले नवे उत्पादन 'मायकोरिस' (Mycorrhiza Bio-Fertilizer) बाजारात सादर केले आहे.     

          

  ROC (Root Organ Culture) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेले हे उत्पादन पिकांच्या मुळांच्या आरोग्यासोबतच एकूण उत्पादनक्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

के. बी. बायो ऑर्गेनिक्स ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शेती उपाय पुरवत आहे. त्याच परंपरेतून मायकोरिस' हे उत्पादन कंपनीच्या अत्याधुनिक हाय-टेक प्रयोगशाळेत अनुभवी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आले आहे. या अंतर्गत 'मायकोरिस प्रीमियम' आणि 'मायकोरिस' अशा दोन वेगवेगळ्या श्रेणीतील उत्पादने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा, पिकांची अवस्था व जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पर्याय निवडता यावा, या उद्देशाने या दोन्ही श्रेणी विकसित करण्यात आल्या असून त्या उच्च दर्जाच्या मायकोरायझा तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

       

के बी कंपनीचे मायकोरायझा उत्पादन युनिट हे पूर्णपणे ROC तंत्रज्ञानावर आधारित असून अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. या युनिटची दररोज ७,००० बॉटल्स उत्पादन क्षमता आहे. देशातील मोजक्याच कंपन्यांकडे अशी प्रगत सुविधा उपलब्ध असून, के. बी. बायो ऑर्गेनिक्स ही त्यातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.


'मायकोरिस' हे पिकांसाठी तिहेरी कार्यपद्धतीचे (Triple Action) फायदे देणारे प्रभावी उत्पादन आहे. यामध्ये मुळांची मजबूत व खोल वाढ होणे, जमिनीतून पोषकद्रव्यांचे अधिक व कार्यक्षम शोषण तसेच पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि ताण सहनशीलता वाढवणे, या प्रमुख बाबींचा समावेश आहे.


या उत्पादनाच्या लोकार्पणप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव यांनी सांगितले की, "मायकोरिसचे लोकार्पण हे २०२६ च्या सुरुवातीलाच नवकल्पना, संशोधन आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम, टिकाऊ आणि निसर्गस्नेही शेतीकडे घेऊन जाणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे." यावेळी त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, हे उत्पादन लवकरच भारतातील १३ राज्यांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ४ देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, संशोधक तसेच विविध विभागांतील सर्व टीम सदस्य उपस्थित होते.

     

दरम्यान 'मायकोरिस' हे उत्पादन रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल राखण्यास मदत करणारे असून,सध्या विविध पिकांसाठी बाजारात उपलब्ध आहे. या उत्पादनामुळे भारतीय शेतीला आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा भक्कम आधार मिळणार असून, शाश्वत व हरित शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले जाणार आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER