सातारा शहरानजीक ट्रक व कारचा अपघात झाला. ही घटना दि. 1 रोजी दुपारी घडली असून याप्रकरणी नितीन दिलीप कुलकर्णी (ठाणे) यांनी ट्रक चालक अर्जुन रावसाहेब गायकवाड (वय 33, रा.गंगापूर, औरंगाबाद) याच्याविरुध्द तक्रार दिली आहे.
सातारा : सातारा शहरानजीक ट्रक व कारचा अपघात झाला. ही घटना दि. 1 रोजी दुपारी घडली असून याप्रकरणी नितीन दिलीप कुलकर्णी (ठाणे) यांनी ट्रक चालक अर्जुन रावसाहेब गायकवाड (वय 33, रा.गंगापूर, औरंगाबाद) याच्याविरुध्द तक्रार दिली आहे.
अपघातात कारचे नुकसान झाले असून सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.