सध्रा कोरोना संसर्गामुळे ग्राहकांचा कल ऑनलाईन शॉपिंगकडे जास्त आहे. एरवी बाजारात जाऊन सौंदर्र प्रसाधने खरेदी करणारा महिला वर्ग ऑनलाईन खरेदीला पसंती देत आहे. अशावेळी काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण सौंदर्र प्रसाधनांचा वापर आपण आपल्रा त्वचेवर करतो. चुकीच्रा उत्पादनाचा वापर केल्रास लर्जी अथवा इतर अन्र त्वचेच्रा समस्रांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही ऑनलाईन मेकअप प्रोडक्ट्स ऑर्डर करणार असाल तर काही गोष्टी तपासून पहाणे गरजेचे आहे.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची त्वचा कोणत्रा प्रकारची आहे, हे तपासून पहाणे गरजेचे असते. कोणत्राही प्रकारचे सौंदर्र प्रसाधने खरेदी करताना तुमची त्वचा ज्राप्रकारची आहे त्राला ते भावेल का? त्रामुळे त्वचेला कोणती लर्जी तर होणार नाही ना? रा सर्व गोष्टी तपासून पहाव्रात.
विश्वासार्ह्य साईटवर वरूनच आवश्रक त्रा प्रसाधनाची खरेदी करावी.जर तुम्ही ऑनलाईन परफ्रुम खरेदी करण्राचा विचार करत असाल तर तुमचा आवडता सुगंध लक्षात घेऊन ऑर्डर करा. बर्राचदा काही सुगंधांमुळे आपल्राला लर्जी होण्राची शक्राता असते त्रामुळे पहिल्रांदा नीट पडताळून मगच ऑर्डर करा. परफ्रूम लिमिटेड डिशनमधील असेल तर त्राबाबत नीट माहिती तपासून मगच ऑर्डर करा.कोणत्राही साइटवरून कोणतेही ब्रुटी प्रोडक्ट खरेदी करण्राआधी ब्लॉगर्सचे रिव्रू वाचून घ्रा. त्रामुळे तुम्हाला एखादे प्रसाधन खरेदी करताना मदत होईल.बर्राचदा ऑनलाईन कंपनी आपल्रा साइटच्रा माध्रमातून थर्ड पार्टी सेलरला त्रांचे प्रोडक्ट विकण्राची परवानगी देते. त्रामुळे तुम्ही ऑर्डर करत असलेल्रा प्रोडक्टसोबतच ते तरार करणार्रा कंपनीबाबतही रोग्र ती माहिती जाणून घ्रा.