जनार्दन आनंदराव चव्हाण (वय 72, रा. राधिका रोड, सातारा) यांनी त्यांची दुचाकी क्र. एमएच 11 बीसी 7741 ही एसटी स्टॅन्डमध्ये लावली होती. अज्ञात चोरट्याने बनावट चावीने ही दुचाकी चोरून नेली.
सातारा : बसस्थानका समोरील दुकानाजवळ लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची घटना दि. 4 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
जनार्दन आनंदराव चव्हाण (वय 72, रा. राधिका रोड, सातारा) यांनी त्यांची दुचाकी क्र. एमएच 11 बीसी 7741 ही एसटी स्टॅन्डमध्ये लावली होती. अज्ञात चोरट्याने बनावट चावीने ही दुचाकी चोरून नेली. तक्रारदार यांनी आजुबाजुला दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.