लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती सोमवार पेठ, फलटण येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास देविदास पवार पाटील, प्रसाद पवार पाटील, रिपाई फलटण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, संजय जाधव, पप्पू पवार, उमेश पवार, अमेश पवार, लखन अडागळे, रोहित अडागळे, शंकर अडागळे, तुकाराम अडागळे, संदीप अडागळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.