Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

5 लाखाची खंडणी प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी:- प्लॉट मध्ये टाकलेल्या मुरुमांची तक्रार करून लाखो रुपयांचा दंड बसविल अशी धमकी देत जातिवाचक शिवीगाळ करत व 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जाणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी संजय विष्णु राऊत (रा. बिरदेवनगर, जाधववाडी ता. फलटण) यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय असुन दि. 13/09/2022 रोजी फिर्यादी यांनी मौजे जाधववाडी ता. फलटण जि. सातारा येथील सव्हें नं.45 मधील एकुण 46गुंठे जागे पैकी 13 गुंठे जागा खरेदीखताणे खरेदी केलेली आहे. सदर जागेमध्ये चढउतार असल्याने फिर्यादी व जमिनीचे मुळ मालक विलास जगन्नाथ पालखे यांनी मिळुन जेसीबी च्या सहाय्याने पुर्ण सपाट केली आहे. सदर जागेचे सपाटीकरण करणे करीता परवाना घेतला नसल्याने महसुल विभागाकडुन पंचनामा करणेत आलेला आहे. सदर 46 गुंठे जागेमधुन खरेदीखताणे फिर्यादी राऊत यांच्या वाट्याला 13 गुंठे जागा आली असून सदर जागेस फिर्यादी राऊत यांनी गेले दोन महिन्यापूर्वी तार कम्पाउन्ड करुन घेतले आहे. त्यामधील 3 गुठ्यांमध्ये फिर्यादी यांच्या घराचे काम चालु आहे.

दि. 17/01/2023 रोजी सायं. 4.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राऊत हे त्यांचे दोन मित्र यांच्या सोबत ऑफिस मध्ये बसलेले असताना त्यांना फोन आला की विजय संभाजी गाडे, संतोष बाळासाहेब बिचुकले व तलाठी त्याचे सोबत काही अनोळखी इसम हे जागेची पाहणी करुन पंचनामा करणेसाठी आलेले आहेत, तसेच विजय संभाजी गाडे, संतोष बाळासाहेब बिचुकले हे माझ्या सोबत वाद घालत आहेत यानंतर फिर्यादी राऊत हे जाधववाडी येथील सर्व्हे नं. 45 या ठिकाणी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गेले असता फिर्यादी राऊत गाडीतून खाली उतरताच रोडवर उभे असलेले विजय संभाजी गाडे (रा. नरसिंह चौक, रविवार पेठ फलटण ता. फलटण) याने फिर्यादी यांना जातीवाचक हाक मारून इकडे ये "असे म्हणुन त्याने व संतोष बाळासाहेब बिचुकले (रा. भडकमकर नगर फलटण ता फलटण जि.सातारा) तसेच सागर चव्हाण (रा. सोमवार पेठ फलटण ता. फलटण) यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करणेस सुरुवात केली व संतोष बिचुकले यांनी फिर्यादी यांचा हात धरून पिरगळला व ते तिथे म्हणाले की, तुझ्या वरती आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी अर्ज करुन तुला लाखो रुपयाचा दंड बसवु तुझ्या विरुद्ध जर कुठे तक्रार करावयाची नसेल तर त्या बदल्यात तु आम्हाला पाच लाख रुपये दे आम्ही तुझा विषय संपवितो असे म्हणाले. सदर ठिकाणी तलाठी हे आले व त्यांनी तुमच्या जागेत टाकलेल्या मुरुमा बाबत तक्रारी अर्ज आलेला आहे म्हणुन मी व पंच या ठिकाणी आलेलो आहे असे सांगितले. यानंतर तेथुन निघुन जातेवेळी विजय गाडे, संतोष बिचुकले व सागर चव्हाण हे तु आम्हाला पाच लाख रुपये देणार आहे किंवा नाही याबाबत तु आम्हाला लवकरात लवकर निरोप कळव असे म्हणुन ते तेथुन निघुन गेले. फिर्यादी संजय विष्णु राऊत यांनी जातिवाचक शिवीगाळ करणे व खंडणी मागणे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विजय संभाजी गाडे व संतोष बाळासाहेब बिचुकले तसेच सागर चव्हाण या तीन जाणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER