Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

फक्त एरोबिक्स करून वजन कमी होते का?

टीम : धैर्य टाईम्स

 एरोबिक्सव्यायाम संपल्याच्या नंतर वेगळ्याने अपर बॉडी एक्सारसाईझ करायचा, पण करायचाच!गौरी पटवर्धनवजन कमी करण्यासाठी, बारीक होण्यासाठी, फिटनेससाठी वगैरे मुख्यतः एरोबिक स्वरूपाचा व्यायाम करावाच लागतो हे आपण बघितलं. प्रत्येकीच्या शरीराची ठेवण, तब्येत, गरज, आजूबाजूचा परिसर, उपलब्ध साधनं या सगळ्यांचा विचार करून प्रत्येकीला तिच्यासाठी योग्य असा एरोबिक व्यायाम ठरवावा लागतो. त्यात चालणं, धावणं, पोहोणं, जिना चढणं, सायकल चालवणं अशा अनेक व्यायाम प्रकारांचा समावेश असू शकतो. एका वेळी एकाच प्रकारचा व्यायाम केला पाहिजे असंही नसतं. दोन किंवा तीन प्रकारचे व्यायाम आलटून पालटून केल्यानेही बरेच फायदे होतात. पहिलं म्हणजे त्याचा कंटाळा येत नाही. दुसरं म्हणजे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू वापरले गेल्यामुळे त्या सर्व स्नायूंना आलटून पालटून व्यायाम होतो.पण तरीही नुसता एरोबिक व्यायाम करून भागत नाही. असं का?त्यामागची कारणं दोन आहेत.  पहिलं कारण म्हणजे एक पोहोण्याचा व्यायाम सोडला तर बाकी बहुतेक सगळे एरोबिक व्यायाम हे फक्त शरीराच्या खालच्या अर्ध्या भागाला व्यायाम देतात. पण फिटनेस म्हणजे काही फक्त पाय आणि पाठ नव्हे. शरीराचा वरचा अर्धा भागही आपलाच असतो आणि त्याची काळजीही आपल्यालाच घ्यायची? असते. ती कशी घ्यायची?तर शरीराच्या वरच्या अर्ध्या भागाचाही व्यायाम त्याच वेळी करायचा. म्हणजे कसा? तर एकतर मूळ व्यायाम करतांनाच त्यात अशी काहीतरी भर घालायची की ज्यामुळे अपर बॉडी एक्ससारसाईझ होईल. म्हणजे चालायला किंवा धावायला जातांना हातात वजन घ्यायचं. हे वजन किती असावं? तर सुरुवातीला अगदी अर्धा अर्धा किलो घेतलं तरी पुरेल. त्यासाठी लगेच जाऊन महागाचे डम्बबेल्स आणायची गरज नसते. तर जुन्या कोल्ड ड्रिंकच्या किंवा पाण्याच्या अर्ध्या लिटरच्या किंवा एक लिटरच्या बाटल्यांमध्ये वाळू भरूनही वजनं तयार करता येतात. किंवा चालतांना, धावतांना एकीकडे जर का पेपर मुठीने चुरगळण्याचा व्यायाम केला तर हाताचा पंजा आणि फ़ोरआर्म यांना चांगल्यापैकी व्यायाम होऊ शकतो. त्याचबरोबर तो हात खालीवर हलवला किंवा कोपरातून उघडमीट केला तर दंडाला आणि खांद्यांनाही बराच व्यायाम होऊ शकतो. जिना चढण्याच्या व्यायामात जर का पाठीवर जड पोतं घेतलं तर पाठीला, खांद्यांना, मानेला वगैरे बराच व्यायाम होतोच, पण एकूणच त्या व्यायाम प्रकारात बर्‍याच जास्त कॅलरीजही जळतात. सायकल चालवतांना पायाला वजन बांधून व्यायाम करता येतो. असा काहीतरी विचार करून आपण एरोबिक व्यायामासाठी जो वेळ खर्च करणार असतो त्यातूनच जास्त व्यायाम पदरात पाडून घेऊ शकतो. पण असं करणं दर वेळी शक्य होतंच असं नाही. काही जणींना चालण्याचा वेळ हा एकच निवांत फोनवर बोलण्याचा वेळ असतो. काहीजणींना रिलॅक्स व्हायला, गाणी ऐकायला, ऑडिओबुक्स ऐकायला तेवढाच वेळ असतो. किंवा अगदी नवीन व्यायाम करणार्‍यांना असे सगळे व्यायाम एकदम करणं शक्य होत नाही. मग अशा वेळी काय करायचं?तर एरोबिक व्यायाम संपल्याच्या नंतर वेगळ्याने अपर बॉडी एक्सारसाईझ करायचा, पण करायचाच!

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER