Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटण शहरातून 55 जण तडीपार : वृत्तपत्रांच्या बातमी दखल घेत तडीपारीची यादी जाहीर

गणेशोत्सव काळातील कारवाई : यादी जाहीर होताच अनेक जण भूमिगत
टीम : धैर्य टाईम्स

फलटण (प्रतिनिधी ) उपविभागीय अधिकारी फलटण यांनी दिनांक ३० ऑगस्ट रोजी ५५ जणांना फलटण नगरपालिका हद्दीमधुन गणेश उत्सव काळात हद्दपारीचा आदेश दिल्यानंतर वृत्तपत्राच्या बातमीची दाखल घेऊन शहर पोलिसांना ५५ जणांची यादी जाहिर करावी लागली असून खुलेआम फिरणाऱ्या तडीपारांना अखेर भूमिगत व्हावे लागले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ३० ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी फलटण यांनी ५५ जणांना फलटण नगरपालिका हद्दीमधुन दि.३१/८/२०२२ ते ९/९/२०२२ या गणेश उत्सव काळात हद्दपारीचा आदेश दिला होता दरम्यान काही तडीपार असणारे गुन्हेगार तडीपार करूनही शहरात उघड उघड अथवा लपून छपून राहत असल्याचे दिसून आले होते दिनांक ५ अखेर पोलिस प्रशासनाकडून तडीपारीची माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. यामुळे काहीजण बेधडक नियम पायदळी तुडवत शहरात वावरत होते. सदर याबाबत वृत्तपत्रात सविस्तपणे बातमी प्रसिद्ध होताच शहर पोलिसांनी अखेर बातमीची दाखल घेऊन दिनांक ५ रोजी ५५ जणांची यादी जाहिर केली. दरम्यान दिनांक ५ रोजी सकाळीच वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच अनेक तडीपारांनी शहरातून काढता पाय घेतला होता.

शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार फलटण शहर पोलिस ठाणे हद्दितील गणेशोत्सव कालावधीत तडीपार केलेल्या लोकांची यादी खालील प्रमाणे सनी संजय अहिवळे (रा मंगळवार पेठ, फलटण, ता फलटण), अभिजीत बाळासो जानकर (रा. शनीनगर, शुक्रवार पेठ, फलटण, ता. फलटण), शिवाजी ऊर्फ शाहुजी बंडु मदने,अमर ऊर्फ चंगु भगवान शिरतोडे वय ३०, राहुल अंबादास गवळी वय २८, रोहन सुभाष मदने वय ३३, कुणाल लालासो भंडलकर वय २५, राजू बाळासाहेब शिरतोडे वय ४३,तेजस शाहुजी मदने (सर्व रा. उमाजी नाईक चौक, फलटण, ता फलटण) 

विजय सदाशिव गिरी (रा. मलटण, फलटण, ता फलटण), अभिजीत पांडुरंग पवार वय ३९ (पवारगल्ली, फलटण, ता. फलटण) तौफिक ऊर्फ छोटू अब्दुल शेख (रा. गजानन चौक, फलटण, ता फलटण) रणजित सुभाष ठोंबरे,आदित्य अविनाश चोरमले (दोघे रा. बुधवार पेठ, फलटण, ता फलटण) अथर्व महेश सरगर, रोहण महेश सरगर, ओंकार किरण सरगर, मनिष महेश सरगर (सर्व रा. खाटीकगल्ली, कसबा पेठ, फलटण, ता फलटण) अफताब फारुख मनेर, सौरभ गणेश नाईक (दोघे रा. शुक्रवार पेठ, फलटण, ता फलटण), मिथुन सायबु जाधव,लहू रामस्वामी जाधव वय २९, गणेश शंकर जाधव,मिथुन सायबु जाधव,रोहीत संतोष अडागळे,राम वसंत पवार,लखन वसंत पवार,राहूल नरेश पवार,प्रमोद अनिल जाधव,अविनाश अनिल जाधव,सतीष लक्ष्मण जाधव,तुषार अनिल जाधव,उमेश नरसिंग पवार वय ३५, अविनाश शंकर पवार वय २९, रोहित ज्ञानू पवार वय ३५,राहुल राजू पवार वय २७,अविनाश सोमा जाधव वय ३०,अनिल रमेश पवार वय ३९ ,कृष्णा देविदास पवार वय २६,शंकर ज्ञानू पवार वय २४,अभिषेक देविदास पवार वय २४,विक्रम शंकर पवार वय २८, साहील अविनाश पवार वय १९, देविदास किसन पवार वय ४८, देविदास ज्ञानू पवार वय ३९,अरूण नरसिंग पवार, मंगेश प्रमोद आवळे,रोहन रमेश पवार, वरून नरेंद्र कुचेकुरवे, रमेश तुकाराम पवार, रूपेश विलास पवार वय २० , साहिल विलास पवार वय १९, दिलीप तुकाराम पवार वय ४७, राहूल गणेश / रमेश पवार, विलास तुकाराम पवार वय ४४ (सर्व रा. सोमवार पेठ, फलटण, ता. फलटण) या वरील ५५ जणांना उपविभागीय अधिकारी फलटण यांच्या आदेशानुसार फलटण नगरपालिका हद्दीमधुन दि.३१/८/२०२२ ते ९/९/२०२२ या कालावधीत हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पवार यांनी दिली आहे.

दरम्यान दिनांक ५ रोजी सायंकाऴी ५ वाजण्याच्या सुमारास जिंती नाका फलटण येथे विजय सदाशिव गिरी (वय ४५ वर्षे, रा मलटण, फलटण ता फलटण) हा उपविभागीय अधिकारी फलटण यांच्या आदेशानुसार फलटण नगरपालिका हद्दीमधुन दि.३१/८/२०२२ ते ९/९/२०२२ या गणेश उत्सव कालावधीत हद्दपार केलेले असताना त्याने कोणाचीही परवानगी न घेता आदेशाचा भंग करून हद्दपार क्षेत्रात पोलिसांना आढळून आल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे पो.हा निलेश विष्णु काळुखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.ना.यादव करीत आहेत. 

गणेश उत्सव कालावधीत हद्दपार केलेले असताना कोणाचीही परवानगी न घेता आदेशाचा भंग करून हद्दपार क्षेत्रात आढळून आल्यास संबंधित तडीपार व्यक्तीवर गुन्हा दखल करून कडक कारवाई करणार असून तडीपार व्यक्ती शहरात आढळून आल्यास नागरिकांनी थेट संपर्क करण्याचे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पवार यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER