Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

शाळेतील पी. टी.शिक्षकानेच केला विद्यार्थिनींवर अत्याचार : फलटण तालुक्यात खळबळ

टीम : धैर्य टाईम्स

ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे अशा मुलींनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता ग्रामीण पोलिस ठाण्यात संपर्क साधावा : सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण.

फलटण प्रतिनीधी:- फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शाळेमधील दोन अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेतील पी. टी. शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाच्या विरोधात विनयभंग व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील फलटण ग्रामीण पोलिस हद्दीतील एका गावामधील शालेय शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयीत आरोपी पी. टी. शिक्षक तुषार मोहिते या शिक्षकाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंग व पॉक्सो प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अत्याचार झालेल्या एका अल्पवयीन मुलीने काही दिवसापूर्वी तीच्यावर 

पी. टी शिक्षक मोहिते याने लैंगिक अत्याचार झाल्याची घटना तिच्या मावस भावास सांगितली होती. याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीच्या मावस भावाने दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी ऑनलाइन ई कम्प्लेंट दाखल केली होती. दाखल करण्यात आलेल्या ऑनलाइन ई कम्प्लेंट मध्ये दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद करण्यात आली होती. ऑनलाइन ई कम्प्लेंट दाखल होताच संशयीत आरोपी पी. टी. शिक्षक तुषार मोहिते फरार झाला होता. 

दाखल ऑनलाइन ई कम्प्लेंट च्या अनुशंगाने याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून यामध्ये एका शाळेत इयत्ता १० वी ब मध्ये शिकत असलेली अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२३(नक्की तारीख नमूद नाही) सायंकाळी ५ ते ६ दरम्यान शाळेच्या आवरामधील जिमच्या खोलीमध्ये व्यायाम करण्यासाठी गेली असता पी. टी शिक्षक तुषार मोहिते याने लैंगिक अत्याचार केला. तसेच याच शाळेमधील ११ वी मध्ये शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२३ मध्येच (नक्की तारीख नमूद नाही) वडुज ता.खटाव येथील जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर पी. टी शिक्षक तुषार मोहिते याने त्याच्या चारचाकी गाडी मधून इतर विद्यार्थिनींना त्यांच्या घरी सोडल्यानंतर रस्त्यामध्ये लैंगिक अत्याचार केला. या घटनेतील दोन्ही मुलींनी लैंगिक अत्याचार झाल्याची बाब घटना घडल्यानंतर कोणासही सांगितली नव्हती.

संशयीत आरोपी पी. टी. शिक्षक तुषार मोहिते याने अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची शक्यता असून या प्रकरणी अत्याचार झालेल्या मुलींवर व तिच्या कुटुंबीयांवर दबाब टाकला जात असल्याची माहिती मिळत आहे. सदर प्रकरणाचा तपास एका महिला पोलिस अधिकाऱ्याकडे देण्याची आवश्यकता आहे. ज्या ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे अशा मुलींनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता ग्रामीण पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

अनेक वर्ष एकाच शाळेत पी. टी. शिक्षक म्हणून तुषार मोहिते याने अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची शक्यता नाकरता येत नसून या प्रकरणी जिल्हा अप्पर पोलिस अधिकक्ष आंचल दलाल यांनी तपासाची सूत्र हाती घेण्याची आवश्यकता. 

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER