धोमबलकवडी प्रकल्प पुनर्वसित उळुंब (फरांदवाडी) गावचे सामाजिक कार्यकर्ते संपतभाऊ कळंबे यांच्या मातोश्री शांताबाई गणपतराव कळंबे (काकी) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अंत्यविधी आज दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उळुंब ता.फलटण येथे होणार आहेत.