Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न

फलटण एसटी डेपो बुकिंग घोटाळा प्रकरणी सहाय्यक वाहतूक अधीक्षक राजेंद्र वाडेकर निलंबित 

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी :- फलटण तालुक्यातील महिलां अष्टविनायक यात्रेतील चार एसटी गाड्यांमध्ये झालेल्या अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचा रुपयांच्या घोटाळा प्रकरणी राजेंद्र वाडेकर सहाय्यक वाहतूक अधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी एसटी विभाग नियंत्रक पलंगे यांनी तत्काळ पाठपुरावा करत सदरची निलंबनाची कारवाई केली आहे.

फलटण तालुक्यातील महिलांनी अष्टविनायक यात्रेसाठी केलेल्या चार गाड्याची रक्कम राजेंद्र वाडेकर साहाय्यक वाहतूक अधीक्षक यांनी प्रवास करणाऱ्या महिलाकडून ऑनलाईन वरून स्वतःच्या खात्यावर पैसे मागून घेतल्याची बाब भरारी पथकाने चार एसटी गाड्या तपासणी करताना उघड झाली होती. प्रत्येकी गाड्यातील ४० ते ४२ सीट चे एकूण १६८ सिटचे ९०० रुपये प्रमाणे अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचा संबधित प्रवासी महिलांना बुकिंग तिकीटे न दिल्याची व एसटी खात्यावर पैसे भरले नसल्याची माहिती पथकास मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फलटण डेपोची चौकशी केली असता दैंनदिन खात्यात रोखपाल यांच्याकडे चौकशी केली असता अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचा घोटाळा झाला असल्याची बाब समोर आली असताना या प्रकरणी राजेंद्र वाडेकर साहाय्यक वाहतूक अधीक्षक यांच्यावर दिनांक १४ रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 याबाबत वासंती जगदाळे आगार व्यवस्थापक यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये व एसटी विभाग नियंत्रक पलंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ रोजी फलटण आगारातून अष्टविनायक दर्शन करीता ४ जादा बसेस सोडण्यात आलेल्या होत्या. सदर बसेस या प्रवाशी ग्रुप बुकिंग नुसार पाठविल्या जातात, परंतू एकाच वेळेस एकाच गावातील/ठिकाणा वरील ४०/४२ प्रवाशांचा ग्रुप उपलब्ध न झाल्याने जसे प्रवाशी उपलब्ध होतील तसे प्रवाशांचे बसचे सीट निश्चित करण्याची जबाबदारी रा.का. वाडेकर सहाय्यक वाहतुक अधिक्षक यांचेकडे होती. वाडेकर यांनी दिनांक ९ रोजीच्या अष्टविनायक दर्शनच्या ४ बसेस च्या प्रवाशांच्या प्रवास भाडयापोटी त्यांचेकडे जमा झालेली रक्कम त्याच दिवशी रा.प. खात्याकडे त्वरीत जमा करणे आवश्यक होते. परंतू त्यांनी तसे न करता जमा झालेली रक्कम त्यांचेकडेच ठेवली. वाडेकर यांनी त्यांचेकडे जमा झालेली प्रवाशांच्या प्रवास भाडयाची रक्कम रा.प. महामंडळाकडे तात्काळ भरणा न करता स्वत:जवळ ठेवल्याने त्यांचेवर रा.प. रक्कमेचा तात्पुरता अपहार केले प्रकरणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत खाते निहाय चौकशी करुन निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे अशी माहिती दिली आहे.

सदर प्रकरणी सविस्तपणे बातमी प्रकाशित करत पाठपुरावा केला होता. येणाऱ्या काळात याबाबत तपशीलवार चौकशी अंती आणखी कोण कोणते एसटी महामंडळातील अधिकारी जबाबदार आहेत हे पण उलगडणार असून याप्रकरणी अंतिम चौकशी अंती एसटी महामंडळ जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER