वंचित बहुजन आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्षपदी संदिप मनोहर काकडे यांची निवड झाल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
फलटण तालुका कार्यकारिणीचे एकूण 13 जणांची निवड यावेळी करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
संदीप काकडे यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.