Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस पदी जयकुमार शिंदे

टीम : धैर्य टाईम्स

 प्रतिनिधी - माढा लोकसभा मतदारसंघाचे  खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी जयकुमार शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलाच फायदा होणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आ.जयकुमार गोरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संघटनात्मक काही बदल त्यांनी पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीने करण्याचे ठरवले आहे, त्यामध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांचे समर्थक जयकुमार शिंदे हे जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम करत होते परंतु संघटनेच्या कामाच्या दृष्टीने त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याच्या दृष्टीने त्यांना आमदार तथा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या कोअर टीम मध्ये काम करण्यासाठी त्यांची सरचिटणीस पदी नेमणूक करण्यात येत आहे असे जाहीर केले.

फलटण तालुक्या मध्ये जयकुमार शिंदे यांचे संघटनात्मक दृष्टीने काम हे अतिशय चांगले असल्याने त्यांनाही बढती देण्यात आली आहे, त्यांचा सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी नेते मंडळी यांच्याशी घनिष्ठ व मैत्रीपूर्ण संबंध आहेत व पक्ष संघटनेसाठी ते वेळ देऊन काम करत आहेत सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष वाढीची जबाबदारी आ.जयकुमार गोरे यांनी घेतली आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आता जिल्ह्याच्या दृष्टीने जयकुमार शिंदे यांची निवड ही योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे त्यांचे सातारा जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी निवडीचे स्वागत केले आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे,व सर्वच राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जयकुमार शिंदे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांनी भाजपच्या केंद्रीय व राज्यातील अनेक योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले आहेत.व अजुन काम करून भाजपला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

जयकुमार शिंदे यांच्या निवडीने संघटनेला नक्कीच बळ निर्माण होईल याबद्दल प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे संघटक महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले युवा माजी आ. मदनदादा भोसले, युवा नेते अतुल भोसले जिल्हा प्रभारी विक्रम पावसकर माजी अध्यक्ष भरत पाटील, पिंपरी चिंचवड प्राधिकरण चे माजी अध्यक्ष सदाशिव भाऊ खाडे, ,संघटक सरचिटणीस शेखर वढणे, भरत मुळे, विठ्ठल बलशेटवार, नंदकुमार डुबल, अनिरुद्ध गावडे, सुरेश निंबाळकर , व जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे, पश्चिम महाराष्ट्र संघटक मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, व जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास हा खूप मोठा असून पक्ष वाढीसाठी जिल्ह्यातील जेष्ठ मंडळी व युवकांना बरोबर घेऊन काम करणार - जयकुमार शिंदे नूतन जिल्हा सरचिटणीस सातारा

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER