Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी

सातारा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप चव्हाण

टीम : धैर्य टाईम्स
Sandeep Chavan as the President of Satara Taluka Congress
सातारा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी वेळे कामथी , ता.सातारा येथील संदीप प्रल्हादराव चव्हाण यांची नियुक्ती केल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. जाधव यांनी म्हटले आहे, संदीप चव्हाण हे नव्या पिढीचे आश्वासक प्रतिनिधी आहेत.

सातारा : सातारा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी वेळे कामथी , ता.सातारा येथील संदीप प्रल्हादराव चव्हाण यांची नियुक्ती केल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. जाधव यांनी म्हटले आहे, संदीप चव्हाण हे नव्या पिढीचे आश्वासक प्रतिनिधी आहेत. त्यांचे वडील प्रल्हादभाऊ चव्हाण यांचे जिल्ह्यातील काँग्रेसच्या वाटचालीत मोठे योगदान राहिले आहे. यशवंतराव चव्हाण, किसन वीर, प्रतापराव भोसले, विलासराव पाटील- उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील यांच्या बरोबरच जुन्या कराड लोकसभा मतदार संघामुळे आनंदराव चव्हाण, प्रेमलाकाकी चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांशी आणि काँग्रेस विचारधारेशी चव्हाण परिवाराचे आगळे ऋणानुबंध राहिले आहेत. तालुका काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा संदीप यांच्याकडे देण्यात म्हणूनच मोठे औचित्य आहे. संदीप हे बांधकाम व्यवसायिक असून वडील प्रल्हादभाऊंच्या सामाजिक-राजकीय कार्याचा वारसा ते पुढे चालवू पहात आहेत. सातारा तालुक्याला विचारशील काँग्रेस कार्यकर्त्यांची एक दैदीप्यमान परंपरा आहे. त्या परंपरेला ते यशस्वीपणे पुढे घेऊन जातील, असा विश्वास या पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.
सातारा तालुका काँग्रेसचे दीर्घकाळ अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या नंदाभाऊ जाधव यांच्यावर नवी संघटनात्मक जबाबदारी देण्यात येईल, असे डॉ. जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, चव्हाण यांचे या नियुक्तीबद्दल ज्येष्ठ नेते, आमदार पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील- उंडाळकर, प्रदेश काँग्रेसचे चिटणीस रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे, जिल्हा काँग्रेसचे खजिनदार बाबासाहेब कदम, कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले, हिंदुराव पाटील,विजयराव कणसे, राजनशेठ चिपळूणकर, रफिकशेठ बागवान, रजनीताई पवार, अन्वर पाशा खान, डॉ. रवींद्र झुटिंग, निलेश महाडिक, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, नरेश देसाई, अॅड. दत्तात्रय धनावडे, मनोज तपासे, संतोष डांगे आदींनी स्वागत आणि अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER