Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा

मलवडी जंगलातील खुनाचा अवघ्या ३ तासात उलगडा करुन आरोपी जेरबंद : फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई 

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -

मलवडी, ता. फलटण गावचे हद्दीतील रहिवाशी असलेल्या अनिल नामदेव चव्हाण वय ४२ वर्ष हे नेहमीप्रमाणे प्रातः विधीसाठी मलवडी गावचे हद्दीतील फॉरेस्ट नावच्या शिवारात गेले असता कोणीतरी अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने त्यांचे डोक्यात वार करून त्यांचा जागीच खुन केल्याची माहिती दि. १९/१०/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वा. चे सुमारास फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीसांना प्राप्त होताच त्यांनी लागलीच घटनास्थळी भेट दिली असता अनिल नामदेव चव्हाण यांचा मृतदेह निर्जनस्थळी रक्ताचे थारोळ्यात पडलेला दिसुन आला. त्यामुळे मयत अनिल नामदेव चव्हाण याचे पत्नीच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या घटनेचा तपास अवघ्या तीन तासात करत आरोपीस जेरबंद करण्यास पोलिसांना यश मिळाले. 

फलटण ग्रामीण पोलीस ठाणेकडील पोलीस हे गोपनीय माहिती व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना मयत अनिल नामदेव चव्हाण याचा खुन हा महिलांबाबतच्या त्याच्या गैरवर्तणुकीच्या कारणावरुन झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. परंतु त्याचा सख्खा मावसभाऊ असलेला आरोपी पोपट खाशाबा मदने हा "तो मी नव्हेच" या आविर्भावात गुन्ह्याचे घटनास्थळावरील बघ्याचे गर्दीमध्ये वावरत होता व पोलीसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. परंतु पोलीसांनी बघ्यांच्या गर्दीमधुन आरोपी पोपट खाशाबा मदने याच्या हालचाली व देहबोली चाणाक्षपणे हेरुन त्यास संशयाच्या आधारे चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला ३ तास उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभुल करणारी माहिती सांगत होता. परंतु पोलीसांनी प्राप्त परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे त्याचेवर कौशल्यपूर्णरीतीने विविध प्रश्नांची सरबत्ती करीत त्यास पोलीस खाक्या दाखविताच त्याने त्याच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने अनिल नामदेव चव्हाण याचा खुन केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा. समीर शेख सो, अपर पोलीस अधीक्षक मा. आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहुल धस यांच्या मार्गदर्शन व सुचनानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वाखाली स. पो. नि. नवनाथ रानगट, स. पो. नि. अशोक हुलगे, पो. उ. नि. सागर अरगडे, पो. उ. नि. प्रमोद दीक्षत, पो, उ.नि. पाटील, पोलीस अमलदार संजय अडसुळ, गाडी, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलवडे, या पोलीस अधिकारी व अमलदारांनी केलेली आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER