Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पिंपरदच्या गटनेतेपदी चंद्रकांत भगत यांची बिनविरोध निवड : भाजपचा बैठकीत एकमताने निर्णय

टीम : धैर्य टाईम्स

लोकनेते माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा आचारांचा व विचारांचा पगडा पिंपरद येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जाणवतो. भारतीय जनता पक्षाचे उदयनमुख नेतृत्व व माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली, व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेर बहाद्दर नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरदच्या भारतीय जनता पक्षाचे काम अतिशय उत्कृष्ट सुरु आहे. ग्रामपंचायत च्या गत झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षला निसटता पराभव पत्कारावा लागला असला तरी येऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक मध्ये भारतीय जनता पक्ष पिंपरद गावातून भरीव काम करेल असा विश्वास नवनिर्वाचित गटनेते चंद्रकांत भगत यांनी व्यक्त केला. 

फलटण तालुक्यातील अतिशय संवेदनशील व जागृत ग्रामसंस्था म्हणून सुपरिचित असणाऱ्या पिंपरद येथील भाजप कार्यकारिणीच्या आज झालेल्या सभेमध्ये पिंपरद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन व जेष्ठ नेते चंद्रकांत गोविंद भगत यांची भारतीय जनता पक्ष पिंपरदच्या गटनेतेपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाळासाहेब कापसे होते.

लोकनेते माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा आचारांचा व विचारांचा पगडा पिंपरद येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जाणवतो. भारतीय जनता पक्षाचे उदयनमुख नेतृत्व व माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली, व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरदच्या भारतीय जनता पक्षाचे काम अतिशय उत्कृष्ट सुरु आहे.

 ग्रामपंचायतच्या गत झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षला निसटता पराभव पत्करावा लागला असला तरी येऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक मध्ये भारतीय जनता पक्ष पिंपरद गावातून भरीव काम करेल असा विश्वास नवनिर्वाचित गटनेते चंद्रकांत भगत यांनी व्यक्त केला.

पिंपरद मधील भाजपाच्या गद्दारांच्या मुळेच गत ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार गटाला पराभवाचा सामना करायला लागल्याचे गटनेते चंद्रकांत भगत यांनी निदर्शनात आणून देतानाच यापुढे अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यात येईल असा इशारा दिला.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जनार्दन भगत, भारतीय जनता पार्टी फलटण तालुका उपाध्यक्ष तुकाराम ढमाळ शंकर भगत, भालचंद्र बोराटे परशुराम कापसे, दत्तात्रेय ढमाळ, राहुल भगत, रवी नाळे, नरेश ढमाळ, सुजित ढमाळ, तुकाराम ढमाळ, दिलीप ढमाळ, गजानन शिंदे, शांताराम उर्फ बंटी रणवरे, माऊली भगत, गजानन शिंदे, संदीप शिंदे ज्ञानेश्वर शिंदे, नवनाथ भगत, लालासाहेब कापसे, पंकज भगत, सागर घनवट, संजय टेंबरे, अतुल घनवट, आकाश घनवट, लक्ष्मण ढमाळ, सचिन शिंदे, अजित बोराटे, विक्रांत मोरे, कुंडलिकराव भगत, मालोजी आडके, जालिंदर ढमाळ, विकास ढमाळ रामभाऊ बोराटे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रकांत भगत यांच्या निवडीबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे मा. विरोधी पक्ष नेते समशेर बहाद्दर नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.जिजामाता नाईक निंबाळकर, भारतीय जनता भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER