Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

चंद्रकांत अहिवळे यांचे निधन ; दलित चळवळीतील ढाण्यावाघ काळाच्या पडद्याआड

टीम : धैर्य टाईम्स
फुलांभोवती फिरणाऱ्या भुंग्यांप्रमाणे मुलींभोवती फिरणारी तरूणाई चंद्रकांत नावाच्या वादळा भोवती वेगाने फिरू लागली.चंद्रकांत च्या आदेशाने अन्याय करणाऱ्यांवर पॅंथरच्या वेगाने तुटून पडू लागली.अन्याय समाजातील असो अथवा समाजाबाहेरील असो किंवा प्रशासकीय असो चंद्रकांतने त्या विरोधात नेहमी पँथर प्रमाणे चवताळून झेप घेतली.

फलटण : भारतीय दलीत पँथरपासून कार्यरत असलेले फलटण येथील लढाऊ पँथर चंद्रकांत अहिवळे यांचे अल्पशा आजाराने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सातारा येथे रात्री 2 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात दुःख व्यक्त केले जात आहे. फलटणच्या आंबेडकरी चळवळीला विधायक विकासाकडे व रचनात्मक कार्याकडे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत अहिवळे. त्यांच्या जाण्यामुळे समाजात निश्चितच एक पोकळी निर्माण झाल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते व फलटण भारतीय दलित पॅंथरचे माजी अध्यक्ष दत्ता अहिवळे यांनी व्यक्त केली आहे.


 दत्ता अहिवळे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात की, "प्रत्येकाला जिवन प्रवासात अनेक लोक भेटतात. काही चेहरे सुद्धा लक्षात राहत नाहीत तर काही जीवनालाच कलाटणी देऊन कायमस्वरूपी मनात अविस्मरणीय राहतात. चंद्रकांत अहिवळे हे एक. माझ्या जिवनाला विधायक कलाटणी देणारी प्रथम व्यक्ती. १८ वर्षाचे वयं म्हणजे नुस्ती मौजमजाचे सिनेमा, नाचगाणी, फॅशन आणि स्वप्न रंजनाच्या विश्वात रममाण असलेली अन् काहीशी भरकटलेली आमची तरूणाई. का आणि कसे आकर्षित झालो आम्ही चंद्रकात नावाच्या वादळा कडे स्वप्न रंजनाच्या विश्वातून आम्ही बाहेर पडून सामाजिक न्यायासाठी आक्रमक व गतीमान झालो. होय आम्ही पॅंथर झालो. आणि अन्यायाचा प्रतिकार केला. निर्व्यसनी, व्यायामाने तयार झालेला पिळदार देह. तेवढाच परखड आणि करारी आवाज. समाजाबद्दल तळमळ, तसेच जबरदस्त संघटन कौशल्य. यामुळेच फुलांभोवती फिरणारे भुंगे कधी पॅंथर झाले ते कोणालाही समजलेच नाही. १९८५/८६ साल आमचा सामाजिक कार्यासाठी झपाटलेला काळ. आज ३७ वर्षे झाली तरी आम्ही कार्यरत आहोत, गतीमान आहोत ते चंद्रकांत नावाच्या झंझावती वादळांमुळे. आज चंद्रकांत नावाचं हे वादळ शांत झालं. अनंतात विलिन झालं. अविस्मरणीय अठवणी ठेवून. चंद्रकांतला माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून आणि संपूर्ण आंबेडकरी समाजाकडून भावपूर्ण आदरांजली.

चंद्रकांत अहिवळे यांनी तरुणाईलाच नव्हे तर फलटणच्या आंबेडकरी समाजाला विधायक विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम केलं. फलटणच्या दैदीप्यमान आंबेडकरी चळवळीच्या इतिहासामध्ये चंद्रकांत अहिवळे यांचे नाव महत्त्वाचं मानलं जातं. १९८५-८६ पासूनच आक्रमकता, नियोजनबद्धता, धम्म, साहित्य, कला यातून समाजकारणाला सुरुवात झाली. त्याचे सर्वात मोठे श्रेय चंद्रकांत अहिवळे यांना जाते. त्यांच्या जाण्यामुळे फलटणच्या आंबेडकरी चळवळीतील एक सुवर्णपान गळून पडले आहे. ज्या कार्यकर्तुत्वामुळे आज अनेक तरुण कार्यकर्ते विधायक विकासाची आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दुःख व्यक्त  केले आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER