Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत वाठार निंबाळकर यांच्याकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | धैर्य टाईम्स | 

 फलटण तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणारी ग्रामपंचायत म्हणून वाठार निंबाळकर ग्रामपंचायत ओळखली जाते. शनिवार दिनाक ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय वाठार निंबाळकर तालुका फलटण येथे ग्रामपंचायत वाठार निंबाळकर व श्री नंदकुमार नाळे मित्र मंडळ वाठार निंबाळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने गावातील विविध स्तरावर कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार समारंभ आणि सर्व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायत वाठार निंबाळकर सरपंच सौ. सुवर्णा नंदकुमार नाळे सर्व ग्रामपंचायत सदस्य व श्री नंदकुमार नाळे मित्र मंडळ वाठार निंबाळकर यांच्यायांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय येथील सभागृहात आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माधवजी पोळ, डॉ. अलका पोळ, डॉ. सागर माने, मेडिकल ऑफिसर पूनम शिंदे, मेडिकल ऑफिसर डॉ नितीन राठोड, युवा उद्योजक नंदकुमार नाळे, ग्रामसेवक...

डॉ. दिपाली नाळे,क्षीरसागर मॅडम मान्यवर उपस्थित राहून त्यांनी विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी गावातील महिला व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलें यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे ग्रामपंचायत सरपंच सौ. सुवर्णा नंदकुमार नाळे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच तंटामुक्ती समितीचे वाठार निंबाळकर चे अध्यक्ष श्री. नंदकुमार नाळे यांनी मान्यवरांच्या आपल्या शुभहस्ते स्वागत केले.यावेळी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत महिला सदस्या व ग्रामस्तरावर काम करणाऱ्या विविध महिलांचा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 या संपूर्ण शिबिरामध्ये डॉ. विशाल नाळे यांनी महिलांसाठी मोफत लॅब तपासणी केली. या कार्यक्रमात या कार्यक्रमास वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ व सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती होत्या. तसेच या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळा प्राथमिक वाठार निंबाळकर चे मुख्याध्यापक व सर्व स्टाफ तसेच भोंगळे वस्ती जुनागाव व तरटे वस्ती येयील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. 

कार्यक्रमाला आरोग्य खात्यातील सर्व आरोग्यसेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व अध्यक्षा सर्व आजी-माजी सरपंच व उपसरपंच तसेच विकास सेवा सोसायटी चे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य उपस्थित होते. या शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शेवटी भंडलकर सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाला नंदकुमार नाळे मित्र मंडळ यांच्या वतीने अल्पवहाराचे आयोजन करण्यात आले होते.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER