Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

दक्षिण काशी फलटण येथे प्रसिद्ध घोड्याची यात्रा उत्साहात : कर्नाटक ,दिल्ली ,पंजाब मधून भाविक हजर 

टीम : धैर्य टाईम्स

फलटण : येथील श्री चक्रपाणी वार्षिक यात्रेच्या घोड्याची यात्रा  मुख्य दिवशी ढोल, लेझीम, बेंजोच्या निनादात गोपालकृष्ण महाराज आणि श्री चक्रपाणी स्वामींच्या नावाचा जयघोष करत गुलालाच्या उधळणीत मोठ्या उत्साही वातावरणात श्रींच्या पालखीसह मानाच्या पितळी घोड्यांची ग्रामप्रदक्षिणा पार पडली

 महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फलटण येथे श्रीकृष्णनाथ, श्री आबासाहेब, श्री बाबासाहेब,  अवस्थान मंदिर, रंगशीळा, श्रीदत्त या मंदिरांमध्ये यात्रेसाठी महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, हिमाचल, तेलंगणा, राजस्थान, गुजरात राज्यातून आलेल्या भाविकांनी यात्रेसाठी मोठी गर्दी केली

 सकाळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी . जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर माजी नगरसेवक अनुप शहा, माजी नगरसेविका मंगलादेवी निंबाळकर, विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते आबासाहेब मंदिर येथे महास्थानाची व पालखीची पूजा करण्यात आली. त्यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, ट्रस्टी, निखिल उपाध्ये, सुमित चोरमले, रमेश मठपती, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व भक्त उपस्थित होते.

 दुपारी १ वाजता महास्थानाचे व पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर आरती. त्यानंतर दुपारी १.३० वाजता पालखीसह ग्रामप्रदक्षिणा सुरू झाली. यावेळी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांच्यासह अन्य ट्रस्टी गण आणि संत, महंत, उपदेशी, भक्तगण मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

 यात्रेच्या निमित्ताने मेवा मिठाई, खेळण्यांची त्याचप्रमाणे नारळ आणि पूजेच्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. पालखी सोहळ्याच्या मार्गावर आणि मंदिरालगत शहरातील विविध तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळे, विविध मठ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भक्त मंडळींसाठी पिण्याच्या पाण्याची, थंड सरबत, आईस्क्रीम, कुल्फी, ताक, लस्सीची मोफत व्यवस्था केली होती. काही मंदिर परिसरात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रा पूर्णतः शांततेत व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली. त्याचप्रमाणे नगरपरिषदेने मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचा व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला होता.

भर उन्हात लोटांगण ...

श्री चक्रधरस्वामी, श्री गोविंदप्रभू, श्री दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत पालखी सोहळा नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. श्रींची पालखी मिरवणूक सुरू होताना पालखीपुढे मानकरी डोक्यावर पितळी घोडे घेऊन या सोहळ्यात सहभागी झाले होते. काही भक्तगण श्रींच्या भक्तिरसात तल्लीन होऊन पालखी समोर भर उन्हात  लोटांगण घेत होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER