फलटण प्रतिनिधी : 3 मे
फलटण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. नंदा संजय अहिवळे यांचे पती व माजी नगरसेवक सनी संजय अहिवळे यांचे वडील निवृत सर्कल संजय अहिवळे (आण्णा) व समाजसेवक विनोद एके यांनी आज शिवसेना पक्षात जिल्हाप्रमुख चंद्रकांतदादा जाधव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी सातारा उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे,फलटण तालुका प्रमुख नानासो इवरे ,ज्ञानेश्वर पवार, हेमंत सुतार, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अमित पवार उपतालुकाप्रमुख, अभिजीत भोसले, उपतालुका युवासेना विश्वजीत वाघ,बबलु पारवे, विराज खराडे,लालासो साबळे जयदिप गुंजवटे, सचीन जाधव,राहुल फुले, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.



















