Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

माणिकराव सोनवलकर भाजपात; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश

राजे गटाला खिंडार : तालुक्यातील राजकारणाला मिळणार नवी कलाटणी ?
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी - सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजे गटाचे विश्वासू सहकारी माणिकराव सोनवलकर यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला आहे. याबाबतचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमावेळी खासदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभेला माजी खासदार रणजितसिह यांना विरोध करायला नको होता. परंतु स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी तालुक्यातील जनतेचे फार मोठे नुकसान केले आहे ही खंत तालुक्यातील जनतेला आहे. त्यामुळे या तालुक्याचा आमदार भाजपचा व माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या विचारांचा करण्यासाठीच आम्ही भाजप प्रवेश केला असल्याचे यावेळी माणिकराव सोनवलकर यांनी सांगितले. तर राजे गटाचे अनेक कार्यकर्ते नाराज असून लवकरच त्यांचे प्रवेश भाजपा मध्ये होतील असे यावेळी सोनवलकर यांनी सांगितले. तसेच मा. खासदार रणजितसिह नाईक यांच्या कार्य पध्दतीमुळे आम्ही भारावून गेलो आहे तालुक्यामध्ये रणजीतदादा नी विकासाचा डोंगर उभा केला आहे तसेच सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून रणजितसिंह यांच्याकडे फलटण तालुका पाहातो आहे. यापुढे तालुक्यात भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे सोनवलकर यांनी सांगितले.  

 सातारा जिल्हा परिषदेचे माजीअध्यक्ष माणिकराव सोनवलकर हे 1993 पासून राजे गटाचे निष्ठावंत म्हणून कार्यरत होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, दुधेबावीचे सरपंच अशी मोठी राजकीय पदे त्यांनी राजे गटाच्या माध्यमातून भूषवली आहेत. धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांना पाहिले जाते. एकूणच फलटण तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात माणिकराव सोनवलकर यांचे विशेष प्राबल्य आहे. येणाऱ्या निवडणुकीत याचा मोठा फटका राजे गटाला बसण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवतात. 

यापूर्वी माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर -निंबाळकर, विलासराव नलवडे, माजी नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे, यांनी राजे गटाला सोडचिट्टी देत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. 

पक्ष प्रवेश प्रसंगी तालुक्याचे युवा नेते शिवरूपराजे खर्डेकर, संतकृपा उद्योग समुह चे चेअरमन व भाजप नेते विलासराव नलवडे ,पंचायत समिती माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे - पाटील, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर,, लक्ष्मणराव सोनवलकर, सचिन चांगण , उत्तमराव सोनवलकर, लतीफभाई तांबोळी, मनोज कांबळे पाटील उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER