Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

शरद पवार यांच्या चिठ्ठीने फलटण - लोणंद - बारामती रेल्वेला मंजुरी : आ. रामराजे यांचा दावा

टीम : धैर्य टाईम्स

ज्या वेळी निरा - देवघर सुरु होईल त्यावेळी बचतीचे पाणी फलटणला मिळाले नाही तर तो या तालुक्यावर अन्याय होईल. ज्या ठिकाणी या धरणाने जन्म घेतला त्याचे पाणी या तालुक्याला मिळालेच पाहिजे. तुम्ही नवीन पाण्याचा शोध घ्या दुसऱ्याच्या कष्टावर किती दिवस मुजोरपणा करणार. काम न करता हिमालया येवढया महत्वकांक्षा का ठेवता?  पूर्वी निरा - भिमा स्थैरीकरणाला विरोध कोणी केला? आदी प्रश्न उपस्थित करून भ्रम निर्माण करून मते मिळवणाऱ्या भ्रमिष्ट माणसावर मी पुन्हा काही बोलणार नाही असे यावेळी आमदार रामराजे यांनी स्पष्ट केले

लोणंद - फलटण - बारामती रेल्वे मार्ग शरद पवार यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री जाफर शरीफ यांना लोकसभेत संसदीय कामकाजच्या वेळी देण्यात आलेल्या चिट्ठी मुळे या मार्गाच्या रेल्वेला मंजुरी मिळाली असल्याचे स्पष्ट मत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले, ते फलटण येथे पत्रकारांशी विविध विषयावर बोलत होते. लोकांच्या खिशात पैसा असेल तरच ते रेल्वेने प्रवास करू शकतात मग रेल्वे कशासाठी असे सांगतानाच आपणाला रेल्वे अडवायला वेळ लागला नसता असे यावेळी आ. रामराजे म्हणाले.

हिंदुराव नाईक निंबाळकर खासदार असताना त्यांनी केलेले संसदेतील भाषणाचा व्हिडीओ आपण पहिला असून त्या वेळेस रेल्वे मंत्री जाफर शरीफ असताना शरद पवारांनी सहज चिट्ठी द्वारे हा रेल्वे मार्ग बजेट मध्ये टाकण्याचा सल्ला दिला होता असे सांगून माझ्या दृष्टीने रेल्वेला प्राधान्य नव्हते असे यावेळी रामराजे यांनी सांगितले.

केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी केलेल्या निरा - देवघर प्रकल्पाच्या हवाई पाहणीतून त्यांना काय कळाले असा सवाल रामराजे यांनी उपस्थित केला.

निरा - देवघर धरण 11.85 टी. एम. सी. पाणीसाठा क्षमतेचे असून त्या काळी 66 किलोमीटर कालव्यांच्या निविदा काढल्या होत्या. असे निदर्शनात आणून देतानाच धोम बलकवडी मुळेच फलटण तालुक्यातील साखर कारखाने चालले आहेत. धोम बलकवडी धरण नसते तर फलटण तालुक्यातील कारखाने चालले असते का असा प्रश्न यावेळी आमदार रामराजे यांनी उपस्थित केला त्यामुळे फलटण तालुक्यात आलेले पाण्याच्या संपूर्ण श्रेय केवळ माझेच असून खासदारांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नयेत असे टीकास्त्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आमदार रामराजे यांनी सोडले.

धरण पुनर्वसनाची कामे आम्ही केली, धरणे आम्ही बांधली, मोर्चा काढून धरणे बांधता येत नाहीत पाण्यासाठी आम्ही कष्ट केले,  आम्ही त्याग केला तर मग आपण कसले जननायक आपण तर खलनायक असा उल्लेख आमदार रामराजे यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता केला.

पक्षाच्या नावाने मते न मागता स्वतःच्या केलेल्या कामावर मते मागा असे आव्हान यावेळी रामराजे यांनी खा. रणजितसिंह यांना केले.

ज्या वेळी निरा - देवघर सुरु होईल त्यावेळी बचतीचे पाणी फलटणला मिळाले नाही तर तो या तालुक्यावर अन्याय होईल. ज्या ठिकाणी या धरणाने जन्म घेतला त्याचे पाणी या तालुक्याला मिळालेच पाहिजे. तुम्ही नवीन पाण्याचा शोध घ्या दुसऱ्याच्या कष्टावर किती दिवस मुजोरपणा करणार. काम न करता हिमालया येवढया महत्वकांक्षा का ठेवता?  पूर्वी निरा - भिमा स्थैरीकरणाला विरोध कोणी केला?  आदी प्रश्न उपस्थित करून भ्रम निर्माण करून मते मिळवणाऱ्या भ्रमिष्ट माणसावर मी पुन्हा काही बोलणार नाही असे यावेळी आमदार रामराजे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER