Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात लाडली बहीण योजनेला अधिकाऱ्यांकडून ठेंगा ? : भरलेल्या फॉर्मची होळी करणार अनुप शहा यांचा इशारा

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : 

फलटण शहर भाजपच्या वतीने फलटण शहरातील महिलांना सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्प मध्ये आलेल्या महिलांचे ऑफलाइन व ऑनलाइन फॉर्म निशुल्क भरून देण्यात आले होते, सदरचे भरलेले ऑफलाइन फॉर्म नगरपरिषदेकडे सुपूर्द केले होते. त्याबाबतची पोच अनुप शहा यांनी नगर परिषदेकडे मागणी केल्यानंतर नगर पालिका कर्मचारी निशिकांत अवघडे यांनी फॉर्म स्वीकारणार नसल्याचे सांगितले. यांच्या निषेधार्थ या भरलेल्या व ऑनलाईन केलेल्या फॉर्म ची होळी फलटण नगर परिषदेमध्ये करणार असल्याचे अनुप शहा यांनी कळविले आहे.

फलटण नगर परिषदेमधील कर्मचारी निशिकांत अवघडे यांनी मुख्यमंत्री लाडली योजनेच्या भरलेले सर्व 500 फॉर्म स्वीकारणार नसून त्याची नोंद शासनाला करणार नाही अशी अरेरावेची भाषा वापरणाऱ्या व आपल्या सहकर्मचारी यांना भारतीय जनता पार्टी कडून फॉर्म आल्यास स्वीकारू नका स्वरूपाची तंबी देणाऱ्या निशिकांत अवघडे यांच्या निषेधार्थ या भरलेल्या व ऑनलाईन केलेल्या फॉर्म ची होळी फलटण नगर परिषदेसमोर करणार असल्याचा इशारा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

 या बाबत अधिक माहिती अशी की फलटण शहर भाजपच्या वतीने फलटण शहरातील महिलांना सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा फॉर्म भरण्याचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्प मध्ये आलेल्या महिलांचे ऑफलाइन व ऑनलाइन फॉर्म निशुल्क भरून देण्यात आले होते. सदरचे भरलेले ऑफलाइन चे फॉर्म नगरपरिषदेकडे सुपूर्द केले होते हे शासनाला भरून देण्यात आले होते व ऑफलाइन भरलेले फॉर्म नगर परिषदेकडे त्याबाबतची पोच अनुप शहा यांनी नगर परिषदेकडे मागणी केल्यानंतर अवघडे यांनी तुमचे फॉर्म स्वीकारणार नाही याबाबत मुख्याधिकारी यांना फोनवरून कल्पना दिल्यानंतर मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सदरचे फॉर्म स्वीकारण्याबाबत सूचना केल्या अवघडे यांनी मुख्याधिकारी यांच्या सूचनेला नजुमानता सदरचे फॉर्म स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आणि नगर परिषदेच्या कोणी कर्मचाऱ्यांनी स्वीकारले तर भाजपकडून आलेले फॉर्म शासनाला पाठवणार नाही तुम्हाला जे करायचे ते करा अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याने नाईलाजाने या भरलेल्या फॉर्म ची होळी मंगळवारी फलटण नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये करणार असून पात्र महिला वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी निशिकांत अवघडे व फलटण प्रशासनाची राहील पत्रकामध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER