Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल

थोरला तुतारीत तर धाकला कमळात : फलटणकरांचे मनोरंजन

टीम : धैर्य टाईम्स

सचिन मोरे, फलटण. 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रासह देशभर मोठी धामधूम सुरु आहे. विविध पक्षातील मोठे राजकीय नेते, कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात दाखल होताना दिसत आहेत तर त्याचीच "री" ओढताना अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांनाही पक्ष बदलाचे वारे लागल्याचे दिसत आहेत. फलटणमध्ये मात्र मतदारांची मनोरंजन करणारी घटना घडत आहे, आणि लोकांना " गोलमाल " करण्याचे काम फलटण मधील एका बड्या नेत्याची दोन्ही मुले करताना दिसत आहेत. दोघे भाऊ वेगवेगळ्या पक्षात जनतेला दाखवून आपला राजकीय व वैयक्तिक स्वार्थ साधत असल्याने सर्वसामान्य लोकांना सण 1979 सालच्या "गोलमाल" या हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे लोकप्रिय गीत "गोलमाल है भाई सब गोलमाल है...." हे आठवल्याशिवाय राहत नाही. 

फलटणमधील "राजकीय व्यावसायिक" नेता अशी ज्यांनी ओळख त्यांचे दोघे सुपुत्र सध्या प्रचारात व्यस्त आहेत. फरक एवढाच आहे की, थोरला भाऊ तुतारीचा अर्थात महाविकास आघाडीचा प्रचार करतोय तर तर धाकला भाऊ कमळाचा म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी फलटणकरांना साद घालतोय, या दोघांमुळे मात्र फलटणकरांचे चांगलेच मनोरंजन होताना दिसत आहे. तर या "राजकीय व्यावसायिक" नेत्यांच्या मुलांना फलटणकर मात्र फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. "दोघे भाऊ वेगवेगळ्या पक्षात जनतेला दाखवू आणि आपला स्वार्थ साधू" असे एका मतदाराने या दोघांविषयी म्हटले आहे. 

मायबाप जनतेला काहीच समजत नाही असे या दोन भावांचा समज असल्याने राजकीय त्याचबरोबर वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हे दोघे भाऊ सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवून आपली पोळी भाजत आहेत. दोघांच्यातील एकाने म्हणायचे तो आमचं ऐकत नाही, तर दुसऱ्याने म्हणायचे ते आमचे ऐकत नाहीत. आणि "तू तू मैं मैं" मध्ये स्वतःचा व्यावसायिक स्वार्थ साधवून घ्यायचा नवा फंडा या दोन भावांनी फलटण तालुक्यात आणला आहे. 

अनेक घरा - घरात कोणाला मतदान करायचे या वरून वाद होताना दिसत आहेत,  त्यात या भावांनी नवा राजकीय पायंडा पाडल्याने कोणताही राजकीय पक्षाचा नेता आता कोणत्याही कार्यकर्त्याला त्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण मतदान एकाच पक्षाला करा हे बोलू शकत नाही हे मात्र नक्की. सद्गुरूंचा आशिर्वाद लाभल्याचे नाटक करणाऱ्या या संधीसाधू भावांसह या कुटुंबाला फलटणकर जनतेने चांगलेच ओळखलं आहे. त्यामुळे भविष्यातील राजकारणात यांना फलटणकर धडा शिकवणार असे फलटण शहरांत चर्चा सुरु आहे.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER