फलटण प्रतिनीधी:-फलटण नगर परिषद प्रभाग क्रमांक 5 मधील कादर पठाण घर ते रमेश सोनवणे घर व महादेव गायकवाड घर ते कापसे बिल्डिंग बंदिस्त साईड गटर कामाचा शुभारंभ ॲड. श्री नरसिंह निकम, अध्यक्ष फलटण तालुका संघर्ष समिती व समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर विरोधी पक्ष नेते यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अशोकराव जाधव मा. गटनेते, फ. न. प, श्रीमती मंगला देवी नाईक निंबाळकर मा. नगरसेविका, सौ मीनाताई नेवसे, मा. नगरसेविका सौ मदलसा कुंभार मा नगरसेविका, श्री सचिन अहिवळे मा.नगरसेवक, तसेच रेल्वे बोर्डाचे सदस्य श्री तानाजी करळे, नंदू लोंढे, फडतरे , ताया पठाण, बाळासाहेब कुंभार, नितीन वाघ, युवराज इंगळे, प्रदीप गोडसे, सुनिल तांदळे, राजाभाऊ नागटिळे, गजानन भगत, गणेश गायकवाड, सावंत, उदांडे, नौशाद पठाण, राहुल विर, रमेश सोनवणे तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.