Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) व शिवसेना यांच्यात होणार प्रमुख लढत : अर्ज छाननीत 107 उमेदवारी अर्ज वैध

फलटण नगराध्यक्षपदाचे ४ आणि नगरसेवकपदाचे १०७ उमेदवारी अर्ज वैध
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : 


फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मधील नगराध्यक्षपदासाठी ८ आणि नगरसेवक पदासाठी १८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेमध्ये नगराध्यक्षपदाचे ४ आणि नगरसेवक पदाचे १०७ उमेदवारी अर्ज वैध ठरले असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित जाधव, नगरपरिषद प्रशासक व मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निखिल जाधव यांनी दिली. फलटण नगरपरिषद सभागृहामध्ये मंगळवार, दि.१८ रोजी सकाळी ११ वाजता छाननी प्रक्रियेस प्रारंभ झाला.


यावेळी नगराध्यक्षपदासाठी दाखल ८ उमेदवारी अर्जापैकी अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, शिवसेना ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर व अपक्ष प्रशांत अहिवळे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले.


प्रभाग क्र. १ मधील एकूण १४ उमेदवारी अर्जापैकी २ अवैध ठरले आहेत. येथे सुमन रमेश पवार व लक्ष्मी प्रमोद आवळे हे शिवसेनेचे उमेदवार असून माजी नगरसेवक सोमाशेठ जाधव व विक्रम जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्र. २ मध्ये एकूण १९ उमेदवारी अजपैिकी ११ अर्ज अवैध ठरले आहेत. येथून आरती रणदिवे व अनिकेत अहिवळे हे शिवसेनेचे तर सुपर्णा अहिवळे व मीना काकडे या महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. प्रभाग क्र. ३ मधील २१ उमेदवारी अजपैिकी १३ अवैध ठरले आहेत. येथून


पूनम भोसले व सुषमा ननावरे या शिवसेनेच्या उमेदवार आहेत तर महायुतीतून सुलक्षणा सरगर या भाजपच्या व सचिन अहिवळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर सुनील निकुटे हे देखील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आहेत. प्रभाग क्र. ४ मधील १४ उमेदवारी अर्जापैकी ५ अवैध ठरले असून येथून रूपाली जाधव व अझरुद्दिन शेख हे शिवसेनेचे तर राहुल निंबाळकर भाजप व हेमलता नाईक राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. प्रभाग क्र. ५ मधील १२ उमेदवारी अजर्जापैकी ५ अवैध ठरले आहेत. येथून विजय लोंढे व सुरेखा व्हटकर शिवसेना, रोहित नागटिळे व कांचन व्हटकर भाजपचे उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त शिवसेना उबाठाचे योगेश्वरी खंदारे व शुभांगी गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ६ मधील ६ उमेदवारी अर्जापैकी २ अवैध ठरले आहेत. येथून शिवसेना दीपक कुंभार व अमिता जगदाळे यांची भाजप श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर व किरण राऊत यांच्यात थेट लढत आहे. प्रभाग क्र. ७ मधून १४ पैकी ७ अवैध ठरले आहेत. येथून शिवसेना पांडुरंग गुंजवटे, श्रीदेवी कर्वे, भाजपकडून अशोकराव जाधव व स्वाती भोसले तसेच कृष्णा भीमा विकास आघाडी कडून मयूर गुंजवटे व शिवसेना उबाठा लता तावरे


रिंगणात आहेत. प्रभाग ८ मधील १३ पैकी ५ अवैध ठरले आहेत. येथून शिवसेना सौ. सुवर्णा खानविलकर व विशाल तेली, भाजपच्या सिद्धाली शहा व फिरोज आतार आणि शीतल निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आहेत. प्रभाग क्र. ९ २० उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी ९ अवैध ठरले आहेत. येथून राष्ट्रीय काँग्रेसचे पंकज पवार, अपक्ष कविता मदने तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रझिया मेटकरी व अमोल भोईटे उमेदवार आहेत. प्रभाग क्र. १० मध्ये १५ पैकी ४ अवैध ठरले आहेत. येथून गणेश शिरतोडे व श्वेता तारळकर हे शिवसेनेचे, विशाल पवार कृष्णा भीमा विकास आघाडीचे तर अमित भोईटे व रेहाना मोमीन हे भाजपचे व मोनिका गायकवाड या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आहेत. प्रभाग क्र. ११ मधील १० पैकी २ अर्ज अवैध ठरले आहेत. येथून कृष्णाथ तथा दादासाहेब चोरमले व प्रियांका निकम हे शिवसेनेचे तर संदीप चोरमले व प्रियदर्शनी भोसले हे भाजपचे उमेदवार आहेत. सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख हे अपक्ष आहेत. प्रभाग क्र. १२ मधील १३ पैकी ७ अवैध ठरले आहेत, येथून शिवसेनेचे विकास काकडे व स्मिता शहा हे तर अरुण खरात व स्वाती फुले हे भाजपचे व नताशा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आहेत. प्रभाग क्र. १३ मधून १८ उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी ८ अवैध ठरले आहेत. येथून डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांचे राष्ट्रीय काँग्रेस मधून व अपक्ष २ असे तीनही अर्ज वैध ठरले आहेत. सानिया बागवान या कृष्णा भीमा विकास आघाडीकडून तर मोहिनी हेंद्रे व रूपाली सस्ते भाजप व राहुल निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनोज शेडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER