Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
जिल्हा बँकेच्या निकालाने राजे गटाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणली : अशोकराव जाधव दिवाळीच्या मुहूर्तावर फलटणमध्ये ‘निसर्ग पार्क’चा गृहप्रकल्प; फलटण येथे २ बीएचकेच्या ६० बंगल्यांचा भव्य प्रकल्प - बुकिंग सुरू फलटण न्यायालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; ४ हजारांची लाच घेताना खासगी वकील रंगेहात जेरबंद दुधेबावी फेस्टिव्हलचे सलग २६ व्या वर्षी आयोजन; ६ नोव्हेंबरपासून रंगणार संत गाडगेबाबा व्याख्यानमाला युवा उद्योजक, यशस्वी बिल्डर आणि धाडसी राजकीय व्यक्तिमत्त्व सागर शहा सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी

माणसातला देवमाणूस...... प्रशासकिय सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी; कोविड सेंटरचं आपलं कुटुंब

टीम : धैर्य टाईम्स
पाटण तालुका आरोग्याच्या बाबतीत इतका मागास कसा राहिला? एक व्हँटिंलेटरचे अद्यावत हॉस्पिटल या तालुक्यात नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याच जाणिवेतून पाटण ला तहसिलदार म्हणून रुजू झाल्यानंतर कोरोना रुग्णानां कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांनी आपला एक महिन्याचा पगार कोविड रुग्णांसाठी दिला. या गोष्टीमुळे पाटणवासीयांनी त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला.

मागील वर्षीपासून सुरु झालेला कोरोना तब्बल एक वर्ष झाले तरी आपलं बस्तान मांडून बसलेलाचं आहे. कोरोना काळामध्ये अनेकजन फुल ना फुलाची पाकळी समजून आपापल्या परिने मदत करत आहेत. पाटण च्या प्रशासकिय सेवेतील अधिकारी वर्ग आपलं शासकिय कामकाज सांभाळत कोरोना काळातही जोमाने काम करत आहे. कोरोना ग्रस्तांना सुखसूविधा देणं, त्यांना आँक्सिजन व इतर सेवा देणं तसेच आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन हे अधिकारी वर्ग काम करत आहेत. यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं आपलं काम आहे.

पाटणचे नव्याने रुजू झालेले तहसिलदार योगेश्वर नागनाथ टोंपे यांनी आपल्या अल्पावधीतचं कामामधून पाटण वासींयांचे मन जिंकून घेतले. मूळचे थडी सावरगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड या ठिकाणचे आहेत. सर्वसामान्य कुटुंबामधून आलेले असून त्यांनी आपले शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड येथून केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे.

तहसिलदार म्हणून पाटण येथे पदभार स्विकारताना सर्वप्रथम तहसिल कार्यालयातील निकट गर्जा ओळखून त्यांची सुधारणा करुन घेतली. तहसिल कार्यालयीत मोडकळीस व बंद अवस्थेत असणार्या गोष्टी वापरात आणल्या. तद्नंतर खाण व्यावसायिकांचे धाबे चांगलेचं दणाणून सोडले. गौण खनिज बाबतीत तहसिलदारांची भूमिका सडेतोड आहे. त्यांच्या कारवाया जोमात सुरु आहेत. पाटण सारख्या ग्रामिण व दुर्गम भागामध्ये अद्यावत हॉस्पिटल अथवा व्हँटिंलेटर नाही म्हणून वेळकाळ न पाहता ते कोविडसाठी कार्य करत आहेत.

आँक्सिजन च्या सिलेंडर साठी व रुग्णाचा आँक्सिजन नाही म्हणून त्याचा जीव जाऊ नये. तसेच तालुक्यातून होता होईल तेवढे प्रयत्न करुन कोरोना हद्दपार करायचा आणि तालुका सुरक्षित ठेवायचा म्हणून ते स्वत: आपली टिम घेऊन सज्ज आहेत. सुट्टी दिवशी शासकिय गाडीचा वापर न करता आपल्या स्कूटर वरुन ये जा करत ते कार्यालयात येत जात असतात. कोणताही अधिकारी कार्यालयीन वेळेमध्ये विशिष्ट सीमारेषेपर्यंत काम करत असतो. परंतू अपवाद वगळता तहसिलदार टोम्पे हे मी तहसिलदार म्हणून इथं काम करत नाही तर मी या तालुक्यातील रहिवासी असून हे गाव, हा तालुका माझा असून ज्या प्रमाणे युवा वर्ग ज्या उत्साहाने काम करतो, जो हरहुन्नर पणा आणि काम करण्याची हुरुप असते ती मनी ठेऊन धडाडिने ते काम करत आहेत. पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी आपल्या कडक शिस्तीचा आणि काटेकोर नियमांचा खाक्या गतवर्षी दाखवून दिलाचं परंतू या वर्षी त्यांना स्वत: ला कोरोना होऊन देखील ते पाटणच्या रस्त्यावरती उतरुन दुकानदारांची पळताभूई थोडी केली. एकंदरीत महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी कोरोना मध्ये जीव ओतून काम करत आहेत आणि तालुक्यासाठी माझा तालुका माझी जबाबादारी म्हणून जबाबदारीने काम करत आहेत. कोविड सेंटर ला काम करत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर, नर्स, कर्मचारी उपस्थित आहेत. परंतू पाटणचे तलाठी म्हणून काम करणारे जयेश शिरोडे यांनी पूरपरिस्थितीमध्ये ही उभ्या पावसात जनतेच्या सेवेत होते आणि आत्ता ही ते स्वत: खुद्द कोरोना सेंटरला अगदी त्या रुग्णाच्या बाथरुम मध्ये जाऊन तिथलं लिकेज काढणे किंवा इतर किरकोळ काम तलाठी शिरोडे करत आहेत. पूरवठा विभागातील लक्ष्मण लुगडे व सर्व यंग ब्रिगेड हे चांगलीचं कंबर कसुन काम करत आहे. महसुल विभागाचे तुफान आलं या अशी दमदार कामगिरी सध्या तालुकाभर चर्चेमध्ये आहे.

  • रात्री अपरात्री कोविड सेंटरला भेट देणे असो किंवा सहज पाटण शहरात स्कूटर वरून रपेट मारत आपलं शहर सुरक्षित ठेवण्यासाठी यंग ब्रिगेडचे कँप्टन टोंपे कार्यरत आहेत. पाटण तालुक्यातील जनतेसाठी आँक्सिजन सिलेंडर ची व्यवस्था करणं व तो येऊन येण्यासाठी खुद्द ते स्वत: जाऊन घेऊन आले. अश्या एक ना अनेक कामांमधून महसूल विभाग सध्या चांगलाचं जोमात आहे व लोकांच्या प्रशंसेस ही आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER