Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

शासन आपल्या दारी उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुले हासू

टीम : धैर्य टाईम्स

नागरिकांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळावा व त्यांचे कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे वाचावे व त्यांना सहज योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाने शासन आपल्या दारी योजना सुरु केली. या योजनेचा शुभारंभ दौलत नगर ता. पाटण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 85 हजार 669 इतक्या लाभांचे वाटप करण्यात आले. या योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी तालुकास्तरावरही विविध मिळावे घेऊन नागरिकांना लाभ देण्यात आला. सहज उपलब्ध झालेल्या लाभामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर एका प्रकारे हासु फुलले आहे.

शासन आपल्या दारी योजनेमध्ये महसूल, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य विभाग, कृषि विभाग, नगर विकास विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यासह विविध विभागांनी लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली.

नागरिकांना लाभ देण्यापूर्वी गावपातळीवर शासन आपल्या दारी अभियानाची माहिती देऊन गावातच नागरिकांकडून लाभासाठीचे अर्ज भरुन घेण्यात आले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देवून त्याची पुर्तताही करण्यात आली. स्थानिकरित्या आयोजित मेळाव्याच्या ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध दालनाद्वारे लाभाचे वापट करण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व व्यवस्था असल्याने प्रशासनाच्या पुढकाराबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त   करुन अशा मेळाव्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होत असून असा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा, अशी प्रतिक्रया देवून शासनाला धन्यवादही दिले.

शासन आपल्या दारी उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमामध्ये विविध शासकीय विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करुन    2 लाख 85 हजार 669 इतक्या लाभांचे वाटप करण्यात आले. यासाठी तालुकास्तरावरही मेळावे घेण्यात आले. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभाचे वाटप करण्यात आले. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी उपक्रमामुळे सहज विविध लाभ उपलब्ध करुन लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम झाले आहे.

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सातारा तालुक्यात – 38 हजार 913, जावली तालुक्यात – 15 हजार 23,  कोरेगाव तालुक्यात – 19 हजार 521,  कराड तालुक्यात  - 48 हजार 62,  फलटण तालुक्यात  - 32 हजार 748, वाई तालुक्यात – 18 हजार 608, महाबळेश्वर तालुक्यात – 7 हजार 718,  खंडाळा तालुक्यात -  19 हजार 169, माण तालुक्यात – 18 हजार 760, खटाव तालुक्यात – 26 हजार 718, पाटण तालुक्यात – 29 हजार 108 एवढ्या लाभांचे वाटप करण्यात आले.

सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याचा त्रास वाचावा, वेळेची बचत व्हावी व पैशाचा अपव्यय टाळावा यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमांचा उद्देश आहे. या उद्देशानुसार जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अभियानात सक्रीय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी केले आहे.

हेमंतकुमार चव्हाण

माहिती अधिकारी, सातारा 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER