Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

खरीप हंगामासाठी मुदतीत पीक कर्जाचे वितरण करा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे बँकांना पीक कर्जाच्या उद्दिष्टपूर्तीचे निर्देश

टीम : धैर्य टाईम्स

सातारा, दि.21  : सातारा  जिल्ह्याच्य पतपुरवठा मध्ये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट3 हजार 600 कोटींचे असून खरीप हंगामासाठी 2 हजार 520 कोटीचे पीक वितरणाचे उद्दिष्टआहे. यापैकी 15 जुलै अखेर 1 हजार 396 कोटी पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे.बॅकांनी विहित मुदतीत खरीप पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देशजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.         

सातारा जिल्ह्यासाठी सन 2023-24 च्या पतपुरवठा आराखड्याचे लोकार्पण आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते झाले.

 जिल्हा अग्रणी बॅॅंकेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याअध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वरखिलारी, बँक ऑफ महाराष्ट्र चे क्षेत्रीय प्रबंधक श्री मिलिंद होळ,जिल्हा अग्रणी व्यवस्थापक योगेश पाटील, नाबार्डचे प्रकल्प संचालक राजेंद्रचौधरी, आरबीआयचे प्रतिनिधी नरेंद्र कोकरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचेप्रकल्प संचालक संतोष हराळे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा कृषि अधिक्षकभाग्यश्री फरांदे, यांच्यासह विविध बँकाचे अधिकारी उपस्थित होते.

खरीप पीक वितरणात ज्या बँकाची कामगिरी उद्दिष्टाच्या तुलनेतअत्यंत कमी आहे त्यांनी आपली कामगिरी उंचवावी, विहित मुदतीत खरीप हंगामासाठी पीक कर्जवितरीत करावे, असे सांगून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, अत्यंत असमाधानकारककामगिरी करणाऱ्या बँकांची ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेण्यात येईल.तोपर्यंत त्यांनी उद्दिष्टपूर्ती करावी. पुढील बैठकीपर्यंत ज्या बॅकांची कामगिरी50 टक्क्यांच्या आत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.    

 जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना,किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,आर्थिक साक्षरता यासांरख्या शासनाच्या प्राधान्यक्रमाच्या उपाययोजनेमध्ये बँकानीसकारात्मक कामगिरी करावी. पीएम किसान हा केंद्र आणि राज्य शासनाचाप्राधान्यक्रमाचा विषय असून यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे आधार जोडणी बँक खात्याशी होणेआवश्यक आहे, यासाठी जिल्हा कृषि अधिक्षक यांनी कॅम्प आयोजित करावे, बँकांनी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घ्यावे. बँकानी आरबीआयच्या सूचने नुसार बचतगटांना पतपुरवठा करावा, पशुधन विकास, कृषि पुरक उद्योग, शिक्षण यासाठीसकारात्मक प्रतिसाद द्यावा. बँकानी त्यांच्याकडे येणारे शेतकरी, बचत गटाचे सदस्य,स्वयंरोजगार इच्छुक तरूण यांच्याशी सौम्यपणे व सकारात्मक वर्तन ठेवावे. शेतकरीबचतगट अशा वेगवेगळ्या सवंर्गासाठी बँकानी आठवड्यातून काही निश्चित दिवस ठरवूनद्यावा असे निर्देशित केले.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी बचतगटाच्यामहिलांसाठी लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून बँका आणि बचतगटाच्या महिला यांचा संवाद घडवून आणण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनीआरसेटीने विविध प्रशिक्षणांची गती वाढवावी, बांबू लागवड संबंधी प्रशिक्षण द्यावीत.ग्रामीण भागात तालुका स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असेसांगितले.             या बैठकीत विविधमहामंडळाच्या माध्यमातून बँकांकडे सादर करण्यात आलेली कर्ज प्रकरणे कृषि पूरक व प्रक्रियाउद्योगांशी संबंधित कर्जप्रकरणे आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांचाबँकानी त्वरीत निपटारा करावा, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी सन 2024-25 साठीचानाबार्डचा 11 हजार 516 कोटी 40 लाखांचा पोटॅशियल लिंकड क्रेडिट प्लॅन सादर करण्यातआला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER