Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी

दहशतमुक्त सोमवार पेठ हाच प्रमुख अजेंडा – प्रसाद पवार-पाटील भयमुक्त वातावरणासोबतच मूलभूत विकासाला प्राधान्य

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :


फलटण शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या सोमवार पेठेची ओळख गेल्या काही वर्षांत राजकीय दहशत, धमक्या आणि दडपशाहीमुळे मलिन झाल्याची खंत प्रभाग क्रमांक 1 चे अपक्ष उमेदवार देविदास पवार-पाटील, यांचे बंधू आणि श्रीमती नर्मदा किसनराव पवार -पाटील यांचे चिरंजीव प्रसाद पवार - पाटील यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर सोमवार पेठेला दहशतमुक्त करणे आणि मूलभूत विकासाचे नियोजन राबविणे हाच या निवडणुकीतील आपला मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सोमवार पेठेतील समस्या विषयी संवाद साधताना प्रसाद पवार-पाटील म्हणाले, “दहशतीतून चालणारे राजकारण हे शहराच्या विकासाला अडथळा आहे. नागरिकांनी भीतीतून मुक्त होऊन विकासाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. यावेळी जनता जागी झाली असून परिवर्तनासाठी तयार आहे.” त्यामुळे या निवडणुकी नंतर सोमवार पेठेतील नागरिक भयमुक्त जीवन जगतील व त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल असा आशावाद प्रसाद पवार - पाटील यांनी व्यक्त केला.


मूलभूत विकासाचे प्रमुख मुद्दे

१) पाणीपुरवठा व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन

सोमवार पेठेत वेळोवेळी पाणीटंचाईची समस्या निर्माण होते.

पाण्याचे समान वितरण, नवीन पाइपलाइन व दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करणे.

२) ड्रेनेज व गटार समस्यांचे निराकरण

वारंवार गटारे तुंबणे, दुर्गंधी आणि अस्वच्छता.

आधुनिक ड्रेनेज सिस्टम व नियमित देखभाल योजनेची अंमलबजावणी.


३) रस्ते, स्ट्रीटलाइट्स आणि वाहतूक सुविधा सुधारणा

मुख्य व आंतरिक रस्त्यांची तातडीने पुनर्बांधणी.

सर्व भागात स्ट्रीटलाइट बसवणे व रात्री सुरक्षिततेची खात्री.

४) स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन

घरगुती कचरा संकलनासाठी नियमित वाहन व्यवस्था, डोअर-टू-डोअर सेवा.

क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपक्रम व जनता सहभाग कार्यक्रम.


५) युवकांना रोजगार व कौशल्य प्रशिक्षण केंद्र

स्थानिक तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम व रोजगार मेळावे.

लघुउद्योजकांना मदत व मार्गदर्शन केंद्र.

६) महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक आणि हेल्पलाइन

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तत्काळ प्रतिसाद व्यवस्था.

महिला स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन व आवश्यक सुविधा.

७) नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य सुविधा

प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत तपासणी व औषध उपलब्धता.


आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन.


यावेळी प्रसाद पवार-पाटील यांच्या आई श्रीमती नर्मदा किसनराव पवार-पाटील व प्रसाद पवार-पाटील यांनीसुद्धा नागरिकांना आवाहन केले की,

“व्यक्तींच्या भीतीवर नव्हे, तर जनतेच्या विकासावर आधारित नेतृत्वाला पाठिंबा द्या.”


“सोमवार पेठेला भयमुक्त करून प्रगतीच्या मार्गावर नेणे हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांचा विश्वास हीच आमची ताकद आहे,”

असे सांगत देविदास पवार-पाटील यांनी निवडणूक प्रचाराला दमदार सुरुवात केली.


नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत बदल आणि प्रगतीसाठी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER