Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपला उमेदवारी मिळावी

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी -

फलटण तालुक्यातील भाजप पदाधिकारी व बुथ अध्यक्ष, शक्ती शक्ती केंद्रप्रमुख यांची महत्त्वपूर्ण बैठक खास बेळगावहुन आलेले निरिक्षक मा. धनंजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला लीड मिळाले तेथे भाजप ला उमेदवारी घ्यावी अशी एकमुखी मागणी केली आहे.

यावेळी विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील , मंडल अध्यक्ष अमोल सस्ते ,मा.जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, नगरसेवक सचिन अहिवळे ,रियाज इनामदार , नितिन जगताप , महिला मोर्चा अध्यक्ष सौ ऊषा राऊत, अमिर शेख , राहुल शहा यावेळी उपस्थित होते यावेळी मंडल अध्यक्ष अमोल सस्ते यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. 

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मते मांडली यावेळी बोलताना सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी सविस्तर अहवाल निरीक्षक यांच्यासमोर मांडलेला आहे मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये १८००० हजार मताचं लीड या मतदारसंघातून असल्यामुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सोडून घ्यावा कारण या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मित्र पक्षापेक्षा जास्त वाढलेली आहे .या मतदारसंघांमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामामुळे व भारतीय जनता पक्षाने दिलेल्या मदतीमुळे या मतदारसंघाचा विकास झालेला आहे.

निरा देवधरच पाणी प्रश्न , फलटण बारामती रेल्वे ,धोम बलकवडी बारमाई , नाईकबोमवाडी एम.आय. डी. सी,रस्त्यासाठी कोठ्यावधीचा रुपयाचा निधी अनेक प्रकल्प या तालुक्यातील मार्गी लावल्यामुळे जनता भारतीय जनता पक्षाबरोबर राहील असा आत्मविश्वास यावेळी जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच फलटण तालुक्यातील जनताला परिवर्तन पाहिजे. ज्यांनी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांचा पराभव करून या तालुक्यातील जनतेचे नुकसान केले आहे.

त्यांना जनता घरी बसवले शिवाय राहणार नाही. या तालुक्याचे भुमि पुत्राला केंद्रात मंत्री पद मिळाला असतं तर या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला असता .त्यामुळे यावेळी कसल्याही परिस्थितीमध्ये फलटण तालुक्याचा आमदार बदलायचा असं जनतेने ठरवलेला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला लीड मिळाले तेथे भाजप ला उमेदवारी घ्यावी अशी एकमुखी मागणी केली आहे. यावेळी निरिक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले की देशपातळीच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाचे आहे परकीय शक्तींना रोखण्यासाठी व राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करावे परंतु फलटण तालुक्यातील सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर जर पक्षाचा या ठिकाणी नुकसान होणार असेल तर मी माझा अहवाल पक्षश्रेष्ठीकडे नक्की सादर करेल व हा मतदारसंघ सोडवुन घेण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन धनंजय जाधव यांनी दिले. यावेळी वसिम मणेर, सनी मोरे , राजेंद्र निंबाळकर, संजय गायकवाड, सुनील जाघव, शरद झेंडे, सुनील घोलप ,सनी कदम ,विजय कदम , प्रसाद पाटील, उमेश पवार, सरपंच गाढवे , सोपान जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER

©2026 धैर्य टाइम्स. All Rights Reserved. Powered By : ThoughtPad Infotech