Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार

सुकन्या समृध्दी योजना ही पालकांची भविष्यकालिन चिंता मिटवणारी  : खा. उदयनराजे भोसले

टीम : धैर्य टाईम्स
Sukanya Samrudhi Yojana is the future concern of parents: UdayanaRaje Bhosle
भारत सरकारच्या डाक विभागामार्फत प्रामुख्याने बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यातीलच सुकन्या समृध्दी ही योजना प्रत्येक कन्यारत्न लाभलेल्या पालकांची बचती बरोबरच भविष्यकालिन चिंता मिटवणारी योजना आहे.

सातारा : भारत सरकारच्या डाक विभागामार्फत प्रामुख्याने बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यातीलच सुकन्या समृध्दी ही योजना प्रत्येक कन्यारत्न लाभलेल्या पालकांची बचती बरोबरच भविष्यकालिन चिंता मिटवणारी योजना आहे. आपल्या कुटुंबातील 10 वर्षाच्या आतील प्रत्येक सुकन्येच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृध्दी योजनेचा स्विकार प्रत्येक पालकांनी करावाच, असे आवाहन करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भारतीय टपाल खात्याच्या सातारा विभागाने छोट्या-मोट्या प्रयत्नांमधुन पोस्टाच्या बचत व गुंतवणक योजनांचा शक्य तितका अधिक प्रसार करावा अश्या सूचना ही केल्या.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सातारा पोस्ट खात्याच्या सिनिअर पोस्ट मास्टर स्वाती दळवी यांच्याकडून पोष्टखात्याच्या विविध योजनांचा आढावा घेतल्यावर जलमंदिर पॅलेस येथून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात  नमुद केले आहे.
प्रसिध्दीपत्रकात पूढे म्हटले, भारतीय टपाल खात्याने आपल्या व्यावहारीक आणि मानसिक कार्यपध्दतीने अलिकडच्या काळात फार मोठा बदल केलेला आहे. पहिल्यापासूनच भारतीय डाक खात्यावर सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय व्यक्तींचा फार मोठा विश्वास आहे. टपाल खात्यानेही हा विश्वास जपण्याबरोबरच तो उत्तरोत्तर वाढवला आहे. आजही पोष्टमन ही व्यक्ती आमच्यासह जवळजवळ सर्वांनाच आपली घरची व्यक्ती वाटते, यामध्ये पोष्ट खात्याचे यश सामावलेले आहे. भारतातील भाषिक आणि प्रांतिकेच्या विविधतेमध्ये भारतीय टपाल खात्याने आजपर्यंत सातत्याने सर्वोत्तम विश्वासार्ह टपाल सेवा आणि बचत/ अल्प गुंतवणुक सेवा दिलेली आहे.
आता पोष्ट खात्याने बँकींग व्यवसाय देखिल सुरु केला आहे. स्वातंत्रयोत्तरा नंतरच्या अलिकडच्या 10/20 वर्षातील तीव्र स्पर्धात्मक युगात भारतीय टपाल खाते स्पर्धेला पुरुन उरताना अधिक विश्वासार्ह ठरले आहे. याच टपाल खात्याची सुकन्या समृध्दी योजना गेल्या काही वर्षापासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये वार्षिक जास्तीत जास्त दिड लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करता येते. तसेच रुपये 250/- फक्त भरुन, आपल्या कुटुंबातील 10 वर्षापर्यंतच्या मुलीच्या नावाने पालकांना जन्मतारखेच्या दाखला आणि केवायसी (know your customer) पुराव्यासह सुकन्या समृध्दी योजनेचे खाते सुरु करता येते. 15 वर्षापर्यंत खात्यात दरवर्षी दिड लाखापर्यंतच्या मर्यादेत कोणत्याही महिन्यात कितीही रक्कम भरता येते.
मुलीच्या 18 व्या वर्षानंतर मुदतपूर्व किंवा खाते सुरु केल्यापासून 21 वर्षानंतर मुदतीअंती खाते बंद करता येते. योजना सुरु केल्यावर 5 वर्षानंतर वैध कारणाकरीता खाते बंद करता येवू शकते. त्यामुळे ही योजना ऐनवेळी पैशाची गरज भागवणारी चांगली गुंतवणुक ठरत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त कन्यारत्न पालकांनी फायदा घेवून, आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता मिटवावी, असे देखील खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.
दरम्यान, पोस्ट खात्याच्या विविध सेवा सुविधांचा प्रत्येक नागरीकांनी लाभ घ्यावा, पोस्ट खाते आपल्याला चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी तत्पर आहे, असे देखिल आवाहन सर्वसामान्य जनतेला खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER