1980 च्या दशकात पॅन्थर कै. सुदर्शन कमलाकर काकडे, राहुल काकडे यांच्या सह समवयस्क तरुणांनी सम्राट क्रीडा मंडळाची स्थापना केली. सामाजिक क्रीडा क्षेत्रात कार्य करत असताना दलित पॅंथर चळवळीमध्ये सम्राट क्रीडा मंडळाचे भरीव योगदान राहिले आहे. सम्राट क्रीडा मंडळ च्या माध्यमातून आज दुसरी व तिसरी पिढी हेच कार्य पुढे जोमाने चालवीत असल्याचे दिसते आहे
राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी धैर्य टाइम्सचे संपादक, व धैर्य टाईम्स फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन संपतराव मोरे यांची नुकतीच निवड झाली. या पार्श्वभूमीवर फलटण येथील सम्राट क्रीडा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
1980 च्या दशकात पॅन्थर कै.सुदर्शन कमलाकर काकडे, राहुल काकडे यांच्या सह समकालीन युवकांनी सम्राट क्रीडा मंडळाची स्थापना केली. सामाजिक, क्रीडा क्षेत्रात सम्राट क्रीडा मंडळाचे विशेष योगदान राहिले आहे. 80 च्या दशकात जातीयवादी संघर्षात पॅन्थर सुदर्शन काकडे यांनी समाजासाठी विशेष योगदान दिले आहे. सम्राटचे कार्य आज दुसरी व तिसरी पिढी पुढे चालवत आहे.
सचिन मोरे यांच्या सत्कार प्रसंगी मिलिंद काकडे, प्रशांत काकडे, साजन काकडे, उमेश गायकवाड, तानाजी भोसले (मामा ) सचिन काकडे (नामू ) कपिल काकडे,सिद्धांत काकडे, तुषार आढाव, अमित काकडे, आकाश काकडे, यश काकडे, रोहित काकडे,सुमित काकडे,निहाल मोरे, सागर लोंढे, रोहित काकडे, अक्षय अहिवळे,मनोज धांदुरे, आर्यन काकडे, सोनू शिंदे, गोट्या काकडे, शुभम काकडे, फिरोज शेख, सुरज काकडे, विशाल मोहिते, वैभव मोहिते, जयदीप काकडे, विक्रम काकडे, विशाल काकडे, निकी काकडे, भाग्यवंत काकडे, राजू काकडे, आनंद काकडे, मारुती मोहिते, यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.